शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

पुणे, नाशिक स्वाइन फ्लूचे केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 02:26 IST

राज्यात ६३ जणांचा मृत्यू; ४० हून अधिक रुग्ण व्हेंटिलेटरवर

पुणे : राज्यात स्वाईन फ्लुने आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणेनाशिक जिल्ह्यातील मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यात हे दोन जिल्हे स्वाईन फ्लुचे केंद्र ठरले असून तुलनेने इतर भागात हे प्रमाण खुप कमी आहे.मागील दोन महिन्यांपासून स्वाईन फ्लुचा फैलाव वेगाने होत आहे. राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाण स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, पुणे व जिल्ह्याला या आजाराचा विळखा पडला आहे. सर्वाधिक रुग्ण तसेच मृत्यांची संख्या या दोन जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने या दोन जिल्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. १ जानेवारीपासून दि. १४ सप्टेंबरपर्यंत नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लुमुळे १८ तर पुणे जिल्ह्यात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहरांतील मृतांचा आकडा सर्वाधिक १५ आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी (दि. १५) प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार आणखी सात जणांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा एकुण मृतांचा आकडा २८ वर पोहचला आहे. तसेच राज्यातील एकूण मृतांचा आकडा ६३ वर पोहचला आहे.राज्यात अहमदनगर, अकोला, बुलढाणा व नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २ तर जळगाव, कोल्हापूर, वाशिम, उस्मानाबाद, सातारा व चंद्रपुरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातील एका रुग्णाचाही समावेश आहे. दि. १४ सप्टेंबर रोजी पुणे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ३१, पिंपरी-चिंचवड शहरात १० तर नागपुरमध्ये २ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. राज्यभरात १४ लाख २२ हजार ५५९ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच १८ हजार १८४ संशयित रुग्णांना आॅसेलटॅमिवीर गोळ््या देण्यात आल्या असून ५३१ जणांना स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूPuneपुणेNashikनाशिक