शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी पतीसह चौघांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:27 IST

प्रेयसीबरोबर विवाह करण्यासाठी अडथळा नको म्हणून पत्नीसह ८ महिन्यांच्या बाळाचा खून केल्याप्रकरणी पती व त्यांच्या प्रेयसीसह चौघांना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. थोडगे यांच्या न्यायालयाने दिले.

पुणे - प्रेयसीबरोबर विवाह करण्यासाठी अडथळा नको म्हणून पत्नीसह ८ महिन्यांच्या बाळाचा खून केल्याप्रकरणी पती व त्यांच्या प्रेयसीसह चौघांना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. थोडगे यांच्या न्यायालयाने दिले.पती दत्ता वसंत भोंडवे (वय ३०, रा. दारुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे), प्रशांत जनगन भोर (वय २५, रा. माण रोड हिंजवडी, मूळ रा. इगतपुरी), पवन नारायण जाधव (वय २१, रा. हिंजवडी) आणि सोनाली बाळासाहेब जावळे (वय २५, रा. आदर्श कॉलनी वाकड, मूळ रा. पाथर्डी, अहमदनगर) अशी पोलीस कोठडी देण्यात आलेल्यांची नावे आहेत. नासीर उल (रा. पश्चिम बंगाल) यांचा पोलीस शोध घेत आहेत. खून झालेल्या आईचे नाव अश्विनी (वय २५) व बाळाचे नाव अनुज (वय ८ महिने) असे आहे.शनिवारी (९ जून) रात्री दहाच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे गावाच्या पुढे नेरे गावच्या दिशेला कोयतेवस्तीजवळ ही घडली होती. लुटीसाठी कोणी अज्ञातांनी आपल्यावर हल्ला करून पत्नी व बाळाचा खून केला. जवळचे ५० हजारही पळवून नेल्याचे आरोपी पती दत्ता भोंडवे याने पोलिसांना सांगितले होते. तसेच, स्वत:वर वार झाल्याचे भासवून रुग्णालयातही दाखल झाला होता. मात्र, बोलण्यातील विसंगतीतून तो १२ तासांच्या आत पोलिसांच्या जाळ्यात सापडला.सोनाली ही भोंडवे याची प्रियसी आहे. लग्नात अडथला ठरत असल्याने दोघांनी मिळून अश्विनीच्या कट रचला. अनूज आणि अश्विनी यांना क्लोरोफॉमचा वास देऊन व नंतर गळा आवळून मारल्याचे तपासातून पुढे येते. पोलिसांनी आत्तापर्यंत २ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी व पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अ‍ॅड. प्रभाकर तरंगे यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने चारही आरोपींची १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPuneपुणे