शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026 : कुठे नेऊन ठेवले पुणेकरांनी...! पुण्यात ठाकरे बंधू, शिंदे शिवसेना कुठे? साधा कलातही भोपळा फोडता आला नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:44 IST

पुण्यात 'ठाकरे' ब्रँड आणि 'वंचित'ची पाटी कोरीच? सुरुवातीच्या कलात दिग्गज पक्ष पिछाडीवर; भाजप-राष्ट्रवादीचीच 'टू-वे' फाईट

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या १६५ जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत आतापर्यंतचे जे कल समोर आले आहेत, ते धक्कादायक आहेत. पुण्याच्या राजकारणात नेहमीच सक्रिय असलेल्या शिवसेना (दोन्ही गट), मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे उमेदवार अद्याप एकाही जागेवर आघाडीवर असल्याचे दिसत नाही. पुण्यात केवळ 'कमळ' आणि 'घड्याळ' (दोन्ही राष्ट्रवादी) यांच्यातच सत्तेची खरी खेळी सुरू असल्याचे चित्र आहे.

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट

पुण्यातील सध्याचे धक्कादायक वास्तव:१. शिवसेना (एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे गट): मुंबई आणि ठाण्यात मुसंडी मारणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही गटांना पुण्यात अद्याप खातेही उघडता आलेले नाही. पुण्यात शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.२. राज ठाकरेंची मनसे: राज ठाकरे यांनी पुण्यात अनेक सभा घेतल्या, 'दुबार मतदार' आणि 'शाई'चा मुद्दा लावून धरला. मात्र, मतदारांनी मनसेच्या उमेदवारांना सध्या तरी नाकारल्याचे कल सांगत आहेत. वसंत मोरे यांच्यासारखे दिग्गज उमेदवारही पिछाडीवर आहेत. ३. वंचित आणि AIMIM: पुण्याच्या झोपडपट्टी आणि दलित-मुस्लिम बहुल वॉर्डांमध्ये प्रभाव पाडणाऱ्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमलाही अद्याप आघाडी मिळवता आलेली नाही.

भाजप-राष्ट्रवादीचीच चलती:पुण्यात भाजप ४८ पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे, तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादी आघाडीने १४ पेक्षा जास्त जागांवर पकड मिळवली आहे. काँग्रेसने प्रशांत जगताप यांच्या विजयाने खाते उघडले असले तरी, इतर छोट्या पक्षांचा सुपडा साफ होण्याची भीती व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Election Results: Thackeray, Shinde Sena, MNS Fail to Score.

Web Summary : Pune's election sees BJP and NCP dominating. Thackeray & Shinde Sena, MNS, and VBA struggle, failing to win any seats. Congress opens account.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार