शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026 : पुण्यात मुलगा जिंकला, आई हरली...! चटका लावणारा निकाल, रत्नप्रभा जगतापांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:40 IST

प्रशांत जगतापांनी उघडले काँग्रेसचे खाते, रत्नप्रभा जगतापांना धक्का

पुणेपुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाने शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. प्रभाग क्रमांक १८ (ड) मधून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी जोरदार विजय मिळवत काँग्रेससाठी विजयाचे खाते उघडले आहे. या निवडणुकीचा निकाल केवळ राजकीयच नव्हे, तर भावनिकदृष्ट्याही चर्चेचा ठरला आहे.अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत प्रशांत जगताप यांनी भाजपचे उमेदवार अभिजीत शिवरकर यांचा तब्बल १८०० मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, याच निवडणुकीत प्रशांत जगताप यांची आई आणि अनुभवी नेत्या रत्नप्रभा जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे “पुण्यात मुलगा जिंकला, आई हरली” अशी दुर्मिळ आणि चटका लावणारी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेटराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी शहराध्यक्ष असलेले प्रशांत जगताप यावेळी काँग्रेसच्या तिकीटावर मैदानात उतरले होते. त्यांच्या विजयामुळे पुण्यात काँग्रेसला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, रत्नप्रभा जगताप यांच्या पराभवामुळे स्थानिक राजकारणात मोठ्या उलटसुलटीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.या निकालामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून, आगामी महापालिका राजकारणावर याचा मोठा परिणाम होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Election Shock: Son Wins, Mother Loses; Jagtap's Mixed Result

Web Summary : Pune's election saw Prashant Jagtap (Congress) win, defeating BJP by 1800 votes. In a shocking turn, his mother, Ratnaprabha Jagtap, lost. This rare outcome has sparked political debate and reshaped Pune's political landscape, impacting future elections.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेcongressकाँग्रेसPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६