शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026 : पुण्यात गुलाल भाजपचाच..! महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता, वाचा उमेदवारांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:52 IST

- निकालानुसार भाजपने तब्बल ८३ जागांवर विजय मिळवला आहे.

पुणे - पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक विजय मिळवत शहरावर आपली सत्ता अधिक मजबूत केली आहे. मतमोजणी अद्याप काही प्रभागांत सुरू असली तरी बहुतांश जागांवरील निकाल स्पष्ट झाले असून पुण्यात ‘गुलाल भाजपचाच’ अशीच स्थिती पाहायला मिळत आहे.

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेटआतापर्यंतच्या निकालानुसार भाजपने तब्बल ८३ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला २१, काँग्रेसला ८ जागांवर समाधान मानावे लागले असून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला एकही जागा मिळालेली नाही.वाचा पुण्यातील भाजप उमेदवारांची यादी  प्रभाग - १ -  बॉबी टिंगरे भाजपप्रभाग - १  संगीता दांगट भाजपप्रभाग - १  अश्विनी भंडारी भाजपप्रभाग - ३  डॉ. श्रेयस खांदवे, भाजपप्रभाग - ३  अनिल सातव, भाजपप्रभाग - ३   ऐश्वर्या पठारे, भाजपप्रभाग - ३   रामदास दाभाडे भाजपप्रभाग १०  रूपाली पवारप्रभाग १०   दिलीप वेडेपाटीलप्रभाग १०   किरण दगडेप्रभाग १०   अल्पना वरपे  प्रभाग ३६    महेश वाबळेप्रभाग ३६    सई थोपटे  प्रभाग ३६   शैलजा भोसले  प्रभाग ३६   वीणा घोष  प्रभाग २०   तन्वी दिवेकर   प्रभाग २०   मानसी देशपांडेप्रभाग २०   राजेंद्र शिळीमकरप्रभाग २२ अ) मृणाल कांबळे (भाजप)प्रभाग २२  क) अर्चना पाटील (भाजप)प्रभाग २२  ड) विवेक यादव (भाजप)  08अ - परशुराम वाडेकर - भाजप08ब - अजित गायकवाड - भाजप08क - सपना छाजेड - भाजप08ड - सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण - भाजपप्रभाग ४०  अर्चना जगताप - भाजपप्रभाग ४०  वृषाली कामठे - भाजपप्रभाग ४०  पूजा कदम - भाजपप्रभाग ४०  रंजना टिळेकर   - भाजपप्रभाग १८  कालिंदी पुंडे   - भाजपप्रभाग १८  कोमल शेंडकर  - भाजपाप्रभाग 37 - किशोर धनकवडे  भाजपाप्रभाग 37 - वर्षा तापकीर, भाजपाप्रभाग 37- अरुण राजवाडे भाजपाप्रभाग 37 - तेजश्री बदक  भाजपाप्रभाग २१  -  प्रसन्न वैरागे -    भाजपप्रभाग २१  -  सिद्धी शिळीमकर -  भाजपप्रभाग २१  -   मनिषा चोरबोले -   भाजपप्रभाग २१  -  श्रीनाथ भीमाले  -  भाजपप्रभाग 40 अ गट अर्चना अमित जगताप (भाजप)प्रभाग 40 ब गट  कामठे वृषाली सुनील (भाजपा)प्रभाग 40 क गट पुजा तुषार कदम (भाजप)प्रभाग 40 ड गट रंजना पुंडलिक टिळेकर (भाजप)प्रभाग 29    पुनीत जोशीप्रभाग 29    मिताली सावळेकरप्रभाग 29    सुनील पांडे प्रभाग 29    मंजुश्री खर्डेकर   प्रभाग ३४  - हरिदास चरवड भाजप प्रभाग ३४ - कोमल नवले भाजप  प्रभाग ३४ - जयश्री भूमकर  भाजप प्रभाग ३४  - राजू लायगुडे भाजप

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Dominates Pune Municipal Elections, Securing Clear Victory

Web Summary : BJP secured a landslide victory in Pune Municipal Corporation elections, winning 83 seats. Nationalist Congress Party got 21, Congress 8. Thackeray and Shinde factions failed to win seats. BJP candidates list detailed.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६PuneपुणेBJPभाजपा