शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गृहविलगीकरणातील रुग्णांच्या मदतीसाठी पुणे महापालिकेचे होम आयसोलेशन अँप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 18:00 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले उदघाटन

ठळक मुद्देरुग्णांसाठी प्रभाग निहाय हेल्पलाईन क्रमांक कार्यरत

पुणे: पुणे शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामध्ये ८५ ते ९० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहे. अशा रुग्णांवर आणि त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी पीएमसी होम आयसोलेशन अँप तयार करण्यात आले आहे. 

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या अँपचे उदघाटन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आदी उपस्थित होते. 

राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. पुणे शहरातही कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत कोरोना झपाटयाने पसरत असला तरी लक्षणेविरहित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्या रुग्णांवर घरोघरी जाऊन लक्ष ठेवणे महापालिकेसाठी आव्हानच आहे. अशा वेळी हे अँप विकसित करून गृहविलगीकरणातील रुग्णांवर लक्ष ठेवले जाणार आहे. 

अँपची वैशिष्ट्ये 

- गुगल प्ले स्टोअर वरती पीएमसी होम आयसोलेशन आयकॉन असणारा अँप डाउनलोडसाठी तयार करण्यात आला आहे. - रुग्ण मोबाईल जवळ ठेवून घरापासून वीस मीटरहून अधिक अंतरावर गेल्यास त्वरित कंट्रोल रूमला सतर्कतेचा इशारा मिळणार आहे. - रुग्ण ऑक्सिजन, ताप, खोकला, सर्दी, थकवा, रक्तदाब, मधुमेह इत्यादी गोष्टींचे मूल्यांकन अँपमध्ये करू शकणार आहे. - अँपवरून स्वतःच्या मदतीसाठी रुग्ण आपत्कालीन सतर्कता संदेश पाठवू शकतो. हा संदेश प्रभाग निहाय हेल्पलाईन क्रमांकावर पोहोचल्यावर रुग्णाला विलगीकरण वैद्यकीय किट मागवता येईल. - अँपच्या डॅशबोर्डवर आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यावरून येथील प्रभाग निहाय कॉल सेंटर टीम त्या रुग्णाला कॉल करेल. - सतर्कतेच्या इशाऱ्यावर जर प्रक्रिया झाली नाही. तर नोटिफिकेशनद्वारे संबंधित उच्च अधिकाऱ्यांना याची माहिती मिळेल. - रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर आणि रुग्णाची कोरोना लक्षणे वाढल्यास सतर्कतेचा इशारा दोन्ही कंट्रोल रूमला जाईल. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका