शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका आयुक्तपदी डॉ. राजेद्र भोसले; विक्रम कुमार यांची बदली

By राजू हिंगे | Updated: March 15, 2024 19:22 IST

डॉ. राजेंद्र भोसले हे मुंबई उपनगर येथे जिल्हाधिकारी होते

पुणे: पुणे महापालिकेेचे आयुक्त विक्रम कुमार यांची अखेर बदली झाली आहे.  त्यांच्या जागी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी डॉ.  राजेद्र भोसले यांची पुणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विक्रम कुमार यांची एमएमआरडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पदांवरील अधिकाऱ्यांच्या आज बदल्या केल्या  आहेत .त्यात पुणे महापालिकेच्या आयुक्त पदावरून विक्रम कुमार यांची बदली करण्यात आले. डॉ. राजेद्र भोसले यांची पालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम कुमार यांची एमएमआरडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम कुमार हे २००४च्या बँचचे अधिकारी आहेत. डॉ. राजेंद्र भोसले हे मुंबई उपनगर येथे जिल्हाधिकारी होते.  त्यापुर्वी भोसले यांनी  नगर येथे जिल्हाधिकारी म्हणुन काम केले आहे. भोसले यांनी नगर जिल्ह्यात महसूल विभागाचे डिजिटल उतारे देण्याचा निर्णय घेतला होता. भोसले यांच्या  कार्यकाळात नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. भोसले यांचा सप्तपदी अभियानाचा उपक्रम राज्यभर गाजला. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तSocialसामाजिकcollectorजिल्हाधिकारी