शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

पुण्यातील कथितरीत्या बेपत्ता झालेली दोन कुटुंबं सापडली, मोबाईल बंद झाल्याने संपर्काबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 12:28 IST

फिरायला गेलेली दोन कुटुंबं कथितरीत्या बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली. हडपसर येथे राहणारे मगर आणि सातव कुटुंब बेपत्ता झाले होते. मात्र, ही दोन्ही कुटुंबं सापडली असून सुखरुप असल्याची माहिती मिळते.  

पुणे : फिरायला गेलेली दोन कुटुंबं कथितरीत्या बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली. हडपसर येथे राहणारे मगर आणि सातव कुटुंब बेपत्ता झाले होते. मात्र, ही दोन्ही कुटुंबं सापडली असून सुखरुप असल्याची माहिती मिळते.

सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि त्यांचे मित्र जगन्नाथ हरी सातव हे दोघे आपल्या कुटुंबीयांसमवेत मंगळवारी खडकवासला, पानशेतला फिरायला गेले आहे. त्यांनी खडकवासलापासून चार- पाच किलोमीटरवर असलेल्या अॅक्वेरियस हॉटेलात मुक्काम केला. मात्र, बुधवार (दि.22) सकाळपासून त्यातील 5 जणांचे फोन बंद आहेत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता दोन्ही कुटुंबं सापडली असून सुखरुप आहेत. ज्या ठिकाणी फिरायला गेले होते. त्याठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नव्हते. त्यामुळे मगर आणि सातव कुटुंबातील सात जण एकाएकी संपर्काबाहेर गेल्याने कुटुंबीय काळजीत पडले होते. 

सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि जगन्नाथ हरी सातव दोघांचा जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र