शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Pune Lockdown: लाॅकडाऊनच्या घोषणेनंतर फळभाज्या, भाजीपाल्याचे दर कडाडले; पुणेकरांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 20:06 IST

लाॅकडाऊनमध्ये भाजीपाला विक्री सुरू राहणार असतानाही बुधवारी खरेदीसाठी लोकांची प्रचंड गर्दी 

पुणे : राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कडक लाॅकडाऊन लागू करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे मात्र बुधवारी सकाळ पासूनच शहराच्या विविध  भागात लोकांनी फळभाज्या, पालेभाज्या खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी केली. लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेत किरकोळ विक्रेत्यांनी दरामध्ये तब्बल 20-30 टक्क्यांनी वाढ केली. 

गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून,  पहिल्या लाटेपेक्षा दुस-या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. यामुळेच सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असून, रुग्णांना रेमडेसिविर औषधासह व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन बेड देखील उपलब्ध होत नाहीत. या गंभीर परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने एप्रिल अखेर पर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे.

शासनाने लाॅकडाऊन जाहीर केला असला तरी अत्यावश्यक सेवा म्हणजे भाजीपाला, किराणा दुकानासह , दुध विक्री सुरूच राहणार आहे. परंतु भाजीपाला खरेदी करण्यासाठी देखील बाहेर पडता येईल का या धास्तीने बुधवारी सकाळ पासूनच लोकांनी फळभाज्या, पालेभाज्या खरेदी करण्यासाठी गर्दी केली. मार्केट यार्डात बुधवारी नियमित पेक्षा थोडी अधिक आवक होऊन देखील मागणी वाढल्याने घाऊकमध्ये देखील थोडी दर वाढ झाली, परंतु किरकोळ विक्रेत्यांनी लोकांच्या भितीचा फायदा घेत फळभाज्यांमध्ये मोठी दर वाढ केली. पंधरा रुपयांची कोथींबीर गड्डी 25 ते 30 रुपये, तर अन्य फळभाज्यांमध्ये देखील 20-30 टक्क्यांनी दर वाढ केली. -------भाजीपाला     घाऊक दर             किरकोळ दर कांदा             08-12                   25-30बटाटा            08-14                  30-35टोमॅटो            8-12                    40-45भेंडी              25-30                   45-50गवार             35-40                    60-65मिरची            35-55                   60-70कोथींबीर        10-12                   25-30मेथी              07-19                   20-25 मटार             55-60                   80-90

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका