शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मेंगडेवाडीत दिवसाढवळ्या बिबट्या आला रे आला..! पिंजरा लावूनही बिबट्या जेरबंद होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:23 IST

मेंगडेवाडी परिसरात बिबट्याची वर्दळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

अवसरी (ता. आंबेगाव) -  येथील मेंगडेवाडी परिसरात बिबट्याची हालचाल पुन्हा एकदा समोर आल्याने स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रणपिसे वस्ती जवळ माजी सरपंच भरत फल्ले यांच्या शेतात रविवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्या फिरताना दिसला.दोन दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळल्याने नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार वन विभागाने शनिवार (दि. ७) रोजी त्या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता.रविवारी सकाळी भरत फल्ले शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता पिंजऱ्याच्या आसपासच बिबट्या वावरताना त्यांच्या निदर्शनास आला. पिंजऱ्यात भक्ष ठेवूनही बिबट्या त्यात अडकला नसल्याने वन विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे.विशेष म्हणजे बिबट्याने दिवसा दर्शन दिल्यामुळे परिसरातील शेतकरी अधिकच सतर्क झाले असून, शेतात एकटे जाणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. ग्रामस्थांनी वन विभागाने गस्त वाढवून बिबट्याला लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, वन विभागाकडून परिसरावर लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard spotted in Mengdewadi; capture efforts continue to fail.

Web Summary : A leopard's movement in Mengdewadi has triggered fear among residents. Despite setting a trap after paw prints were found, the leopard remains elusive. Farmers are urged to be cautious, and the forest department is monitoring the area.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्याLeopard Attackबिबट्याचा हल्लाPuneपुणे