शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात 'हाऊस फुल पराठा' नावानं व्यवसाय करण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 16:37 IST

नाव व व्यापारचिन्ह स्वामित्वाचा भंग केल्याचा ठपका

ठळक मुद्दे’हाऊस फुल पराठा’ या नावानं व्यवसाय करण्यास पुणे येथील जिल्हा न्यायालयानं मनाईहुकूम केला जारी

पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील ’हाऊस ऑफ पराठा’ च्या शेजारी ‘हाऊस फुल पराठा’ नावानं सुरू असलेल्या हॉटेलनं नाव व व्यापारचिन्ह स्वामित्वाचा (नोंदणीकृत ट्रेड मार्कचा) भंग केल्याचे स्पष्ट करीत, ’हाऊस फुल पराठा’ या नावानं व्यवसाय करण्यास पुणे येथील जिल्हा न्यायालयानं मनाईहुकूम जारी केला आहे. ‘हाऊस ऑफ पराठा’ या हॉटेलच्या व्यवस्थापनानं दाखल केलेल्या दाव्यात जिल्हा न्यायाधीश व्ही. के. यावलकर यांनी हा निकाल दिला आहे.

२०१७ साली ‘हाऊस फुल पराठा’ या नावानं ट्रेडमार्क नोंदणी साठी अर्ज करण्यात आला होता. मात्र ‘हाऊस ऑफ पराठा’ या नावानं आधीच ट्रेडमार्क नोंदणीकृत असल्यामुळे व त्यांनी हरकत घेतली असल्याने  ‘हाऊस फुल पराठा’ यांचा ट्रेडमार्क नोंदणीचा अर्ज जानेवारी २०२० रोजी फेटाळला गेला. त्यानंतरही ‘हाऊस फुल पराठा’ या नावाने त्याचे व्यवस्थापनाने पराठा विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवल्याने ’हाऊस ऑफ पराठा’ च्या व्यवस्थापनानं अँड. ओजस देवळणकर यांच्या वतीनं पुणे जिल्हा न्यायालयात मनाईचा दावा दाखल केला. ‘हाऊस ऑफ पराठा’ हा नामांकित नोंदणीकृत ब्रँड आहे.

तसेच त्याच्या इतरत्र शाखा असून, नुकतीच गुजरात मधील सुरत येथेसुद्धा ‘हाऊस ऑफ पराठा’ची शाखा सुरू झाली आहे. असा युक्तिवाद अँड देवळणकर आणि अँड विवेक चव्हाण यांनी केला. जिल्हा न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून 1 सप्टेंबर रोजी ‘हाऊस फुल पराठा’ च्या व्यवस्थापनानं ट्रेडमार्कचा भंग केल्याचं मान्य करून हाऊस ऑफ पराठा’ या नामसदृश्य किंवा इतर प्रकारे साम्य असेल अशा प्रकारे खाद्यपदार्थाचा विक्री व्यवसाय करू नये असे आदेश दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटक