शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पुण्यात आयटी इंजिनिअरची पत्‍नी व 4 वर्षांच्या मुलासह आत्‍महत्‍या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 14:48 IST

भोसरीतील एका संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची घटना समोर असताना बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका आयटी इंजिनिअरने पत्नी व चार वर्षाच्या मुलासोबत आपलं आयुष्य संपवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

पुणे - भोसरीतील एका संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची घटना समोर असताना बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका आयटी इंजिनिअरने पत्नी व चार वर्षाच्या मुलासोबत आपलं आयुष्य संपवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत आयटी इंजिनिअरनं पत्नी व मुलाची हत्या करुन नंतर आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जयेश कुमार पटेल (वय 34 ), भूमिका पटेल (वय 30 ) व अक्षय पटेल ( वय 4) अशी त्यांची नावे आहेत. वसंत विहार सोसायटीमधील ही घटना असून या तीन जणांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.  जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर आहेत. महिना दीड लाख रुपये पगारावर ते एका नामांकित कंपनीत नोकरी करत होते, तर त्यांची पत्नी गृहिणी होती. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. संशय आल्यानं शेजार्‍यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास याची माहिती दिली. यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी धाव घेतली. दुसऱ्या इमारतीच्या बालकनीतून पोलीस पटेल यांच्या घराजवळ पोहोचले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांनी संपूर्ण  कुटुंब मृतावस्थेत आढळलं.

पती-पत्नीच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण दिसत आहेत, तर मुलगा अक्षयच्या तोंडातून फेस आला होता. त्यामुळे एकाच वेळी दोघांनी गळफास घेतला असावा किंवा पतीचा व मुलाची हत्या करून नंतर जयेश कुमारनं आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचे मृत्यदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. 

दरम्यान पुणे शहर आत्महत्येच्या घटनांनी हादरून गेले आहे. भोसरीत एकाच कुटुंबात तिघांनी आत्महत्या केली. तर त्याचवेळी हिंजवडीत नर्सने आत्महत्या केली. येरवड्यातही एकाने आत्महत्या केली. आता आयटी इंजिनीअरने पत्नी व मुलासह आत्महत्या केल्याने शहरात खळबळ माजली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याPuneपुणे