शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Pune: बायकोला वेडी आहे म्हणणाऱ्या पतीला दोन महिने कारावास, दहा हजार रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 18:24 IST

इंदापूर न्यायालयाने सुनावली शिक्षा...

कळस (पुणे) : सणसर (ता. इंदापूर) येथील विवाहित पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तू वेडी आहेस म्हणणाऱ्या पतीस इंदापूर न्यायालयाने दोन महिने कारावास  व दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. सणसर येथील विवाहित महिलेला पती व सासरच्या मंडळीकडून तू वेडी आहे, तुला आम्हाला नांदवायचे नाही. तुम्ही लग्नात मान दिला नाही. तसेच फिर्यादी महिलेस वेळोवेळी उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देऊन शिवीगाळ दमदाटी करत हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती.

फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरुन पती, सासू-सासरे व इतर ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यांच्या तपासासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलीस हवालदार वसंत वाघुले, न्यायालय अंमलदार सचिन खुळे पोलिस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांनी सहकार्य केले.

न्यायालयाने आरोपी पती अतूल बापूराव काळे वय (२६)वर्षे यांना दोषी ठरवले असून सासु सासरे व इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पतीला दोन महिने साधा कारावास व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास २० दिवस कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या खटल्यात सरकारी पक्षाकडून अॅड अमरदीप लोहकरे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. न्यायाधीश के सी कलाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर यांनी फिर्यादी पक्षाचा पुरावा उचित ठरवत आरोपी पती यांच्याकडून पत्नीवर झालेला मानसिक व शारीरिक छळाप्रकरणी दोन महिने कारावास व दहा हजार रुपयांचा दंड शिक्षा ठोठावण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड