शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पुणे : पूर्वीच्या भांडणावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 6:43 AM

पूर्वी झालेल्या भांडण्याच्या कारणावरुन लाकडी बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा फरासखाना पोलिसांनी दाखल केला आहे़ ही घटना बुधवार पेठेतील शेट्या मारुती मंदिरासमोरील जागेत शनिवारी दुपारी पावणेदोन वाजता घडली़

पुणे : पूर्वी झालेल्या भांडण्याच्या कारणावरुन लाकडी बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा फरासखाना पोलिसांनी दाखल केला आहे़ ही घटना बुधवार पेठेतील शेट्या मारुती मंदिरासमोरील जागेत शनिवारी दुपारी पावणेदोन वाजता घडली़वसंत बस्साप्पा कांबळे (वय ३७, रा़ भुतकर हौदयाजवळ, शुक्रवार पेठ) हे जखमी झाले असून पोलिसांनी संज्या ऊर्फ सुरेश यल्लाप्पा गोल्लर (वय ३२, रा़ बुधवार पेठ) याला अटक केली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे आणि गोल्लर हे एकमेकासमोर राहतात़ एक महिन्यापूर्वी कांबळे यांनी गोल्लर यांच्या पत्नीला शिवीगाळ केली होती़ या कारणावरुन गोल्लर यांनी शनिवारी दुपारी कांबळे यांना लाकडी बांबुने मारहाण केली़ त्यात त्यांच्या मागील डोक्याची कवटीला मार लागला असून खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे़ सहायक पोलीस निरीक्षक व्ही़ एऩ शिंदे अधिक तपास करीत आहेत़

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे