शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दौंड-पुणे रेल्वे डेमूगाडीचे प्रस्थान उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:04 IST

दौंड-पुणे डेमू रेल्वेगाडीचे प्रस्थान मोठ्या उत्साहात झाले. पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही गाडी दररोज सुटणार असून, पहाटेच्या सुमाराला दौैंड-पुणे दरम्यान एखादी गाडी असावी, अशी मागणी विशेषत: पाटस, केडगाव, यवत, खुटबाव, कडेठाण या भागांतील प्रवाशांची होती. त्यामुळे ही गाडी सुरू झाल्याने विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांना सोईचे झाले आहे.

दौैंड - दौंड-पुणे डेमू रेल्वेगाडीचे प्रस्थान मोठ्या उत्साहात झाले. पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही गाडी दररोज सुटणार असून, पहाटेच्या सुमाराला दौैंड-पुणे दरम्यान एखादी गाडी असावी, अशी मागणी विशेषत: पाटस, केडगाव, यवत, खुटबाव, कडेठाण या भागांतील प्रवाशांची होती. त्यामुळे ही गाडी सुरू झाल्याने विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांना सोईचे झाले आहे.येथील फलाट क्रमांक ३ वर या गाडीच्या प्रस्थानावेळी पुणे विभागाचे सहायक परिचालन व्यवस्थापक सुरेश जैन, सहायक वाणिज्य व्यवस्थापक संजय सिंग, दौंड रेल्वे स्थानक व्यवस्थापक स्यामुल क्लिफ्टन, वाहतूक निरीक्षक आर. बी. सिंग, रेल्वे पोलीस अनिता पठारे, दौंड-पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, सचिव विकास देशपांडे, कार्याध्यक्ष गणेश शिंदे, पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य अयुब तांबोळी याप्रसंगी उपस्थित होते.दौंड ते पुणे पहाटेची ४:२० ला सुटणारी शटल अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता रेल्वे प्रशासनाने बंद केली. तेव्हापासून पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी, लोणी, मांजरी या रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे असंख्य दैनंदिन प्रवासी अडचणीवर मात करत प्रवास करत असतात.एप्रिल २०१५ ला मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक मुंबई यांना याबाबत क्षेत्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत प्रस्ताव दिला. त्यानंतर सातत्याने तीन वर्षे पाठपुरावा करून पहाटे ५:४० वाजता दौंड येथून नवीन गाडी सोडण्याची मागणी अखेर रेल्वे प्रशासनाने मंजूर केली. त्यानुसार ही गाडी सुरू झाली.दौंड ते पुणे दरम्यान हक्काची आणि वेळेवर धावणारी रेल्वे मिळाली असल्याने सर्वत्र आनंदी वातावरण आहे. प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांचे हस्ते नवीन गाडीचे उद्घाटन करण्यात आले व गाडीचे चालक वैभव दातार यांचा पुषपगुच्छ देऊन सन्मान केला तसेच सर्व अधिकाऱ्यांचादेखील सन्मान करण्यात आला. या वेळी पेढ्यांचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे