शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून होणार सुरु ; पण 'या' नियमांचे पालन असणार बंधनकारक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 12:11 IST

येत्या सोमवारपासून दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरू राहणार आहे.

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्याच धर्तीवर मागील काही महिन्यांपासून पुण्यातील न्यायालयीन कामकाज देखील महत्वपूर्ण आणि जलदगती खटल्यांपुरतेच सुरू होते. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना सर्व समाजजीवन व सरकारी कामकाज पूर्वपदावर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून सकाळी 11 ते दीड आणि दुपारी 2 ते 4.30 पर्यंत सुरू राहणार आहे. 

मुंबईमध्ये उच्च न्यायालय व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा पदाधिकाऱ्यांची बैठक  आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कामकाज नियमितपणे सुरुवात करण्याबाबत उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. येत्या सोमवारपासून नियोजित वेळेनुसार दोन पद्धतीत कामकाज सुरू राहणार आहे. मात्र या दरम्यान कोरोनासंबंधी काळजी घेण्याबाबत न्यायालयात काही नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. 

उच्च न्यायालयाच्या या सकारात्मक  पावलामुळे न्यायालयातील प्रलंबित खटले मार्गी लावण्यास नक्कीच मदत होणार आहे. तसेच प्रत्येक शिफ्टमध्ये न्यायाधीश व कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक राहणार आहे.तसेच  उपस्थिती अनिवार्य असणार्यांनाच न्यायालय परिसरात प्रवेश मिळणार असून काम संपल्यानंतर तात्काळ बाहेर पडणे बंधनकारक राहणार आहे.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या