शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
3
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
4
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
6
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
7
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
8
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
9
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
10
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
11
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
13
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
14
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
15
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
16
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
17
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
18
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
19
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
20
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान

पुण्याचे नगरसेवक इंदूरच्या दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 3:54 AM

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग २ वर्षे पहिल्या क्रमाकांचा झेंडा रोवणाºया इंदूर शहराची पाहणी करण्यासाठी पुण्याचे नगरसेवक इंदूर दौऱ्यावर जाणार आहेत.

पुणे : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग २ वर्षे पहिल्या क्रमाकांचा झेंडा रोवणाºया इंदूर शहराची पाहणी करण्यासाठी पुण्याचे नगरसेवक इंदूर दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे ते शहर स्वच्छता कशी ठेवायची याचा धडा गिरवणार आहेत. यासाठीच्या खर्चाचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.समितीमध्ये विषय मंजूर होण्यापूर्वीच दौºयावर येऊ इच्छिणाºया नगरसेवकांची यादी तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. भारतीय जनता पार्टीप्रणीत केंद्र सरकार सन २०१६ पासून देशातील शहरांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा घेत आहे. या स्पर्धेत सलग दोन वर्षे इंदूर शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे.प्रशासनानेच हा प्रस्ताव समितीसमोर ठेवला आहे. स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय ते यशस्वी होत नाहीत असे प्रशासनाचे म्हणणे आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेत देशात उल्लेखनीय काम करणाºया महापालिकेला शहर स्वच्छतेमध्ये मात्र या सर्वेक्षणात फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचे कारण नागरिकांकडून सहकार्य मिळत नाही हेच आहे. हे कारण दूर व्हावे व नगरसेवकांनी नागरिकांना समजावून सांगून त्यांचा सहभाग वाढवावा म्हणून दौरा आहे.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान