शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

Pune Corona Guidelines : पुणे शहरात सायंकाळी ५ नंतर कडक संचारबंदी; विनाकारण घराबाहेर न पडण्याचं पोलिसांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 21:44 IST

पुणे शहरात सोमवारपासून पुढील आदेशापर्यंत सायंकाळी पाच ते दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पुणे : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे शहरात सायंकाळी ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत नागरिकांनी कामे संपवून घरी परतावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

राज्य शासनाने कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार वाढू नये म्हणून राज्यात पुन्हा कडक नियम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शहरातील आस्थापना सायंकाळी ४ वाजेपर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. हॉटेलदेखील ४ वाजेनंतर बंद राहतील. त्यानंतरचा एक तास हा नागरिकांना आपापल्या घरी जाण्यासाठी देण्यात आला आहे. 

शहरात सोमवारपासून पुढील आदेशापर्यंत सायंकाळी पाच ते दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळी नागरिकांना फक्त अत्यावश्यक कारणासाठीच बाहेर पडण्यास परवानगी राहणार आहे. नागरिकांनी सायंकाळी पाचनंतर विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस सहआयुक्तांनी केले आहे. विनाकारण बाहेर पडल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसcommissionerआयुक्त