शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे ग्राहक मंचाचा विमा कंपनीला दणका; मूळ रकमेवर ९ टक्के दराने व्याज देण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:10 IST

ग्राहकाला कल्पना न दिलेल्या अटी, शर्ती समोर ठेवून रुग्णालयाच्या बिलाची अर्धवट रक्कम देऊन ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला.

ठळक मुद्देबिलाची ५०, ७१० रुपये एवढी रक्कम दावा दाखल केल्यापासून ९ टक्के व्याजाने देण्याचे आदेशसदाशिव पेठ येथील दि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीच्याविरोधात ग्राहक मंचात दावा दाखल

पुणे : ग्राहकाला कल्पना न दिलेल्या अटी, शर्ती समोर ठेवून रुग्णालयाच्या बिलाची अर्धवट रक्कम देऊन ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला. त्याचप्रमाणे बिलाची ५० हजार ७१० रुपये एवढी रक्कम दावा दाखल केल्यापासून ९  टक्के व्याजाने देण्याचे आदेश पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य ओंकार पाटील, क्षितिजा कुलकर्णी यांनी दिले.गुरव यांनी हा खर्च मिळण्यासाठी विमा कंपनीकडे कागदपत्रे सादर केली. मात्र, विमा कंपनीने ३१ हजार ५०० रुपयांचा क्लेम मंजूर केला. अटी, शर्तीनुसार अर्धाच क्लेम मंजूर होतोय, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, विमाधारकाला पॉलिसी देताना अटी, शर्तीबाबत काहीही सांगण्यात आले नव्हते. त्यांना केवळ विम्याची कागदपत्रे देण्यात आली होती. अटी, शर्तींबाबत विमा कंपनीकडे वारंवार विचारणा करूनही कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. तसेच उर्वरित ५० हजार ७१० रुपये मिळावेत, यासाठी शशिकांत यांच्या कंपनीने ग्राहक मंचात धाव घेतली. उर्वरित रक्कम १० टक्के व्याजाने, शारीरिक, मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये मिळावी, अशी मागणी केली. कंपनीने या मागणीस मंचात विरोध केला. मंचाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंचाने गुरव यांना उर्वरित रक्कम ९ टक्के व्याजाने परत करण्याचा आणि या प्रकरणी मानसिक त्रास झाल्याने वेगळे ५ हजार रुपये देण्याचा आदेश दिला. सदाशिव पेठ येथील दि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीच्याविरोधात पिंपरीच्या ए. टी. ई. वेल्डिंग इंजिनिअरिंग रोबोटिक्स अ‍ॅण्ड आॅटोमेशन प्रा. लि. ने ग्राहक मंचात दावा दाखल केला होता. कंपनीने शशिकांत गुरव कर्मचारी २३ फेब्रुवारी २०१५ रोजी आजारी पडले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णायलात दाखल करण्यात आले. गुरव यांचा ३० मार्च २०१४ ते २९ मार्च २०१५ या कालावधीसाठी मेडिक्लेम विमा काढला होता. उपचारादरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी त्यांना ८२ हजार २१० रुपये खर्च आला.

टॅग्स :Puneपुणे