शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ४ हजार ७५९ जणांची कोरोनावर मात, तर ४ हजार ६३१ नवे कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 19:51 IST

शहरातील कोरोनमुक्तीचा आकडा तीन लाखांच्या पुढे

ठळक मुद्देदिवसभरात २० हजार ३४८ जणांची तपासणी

पुणे: पुणे शहरात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या रविवारीही कायम असून, आज दिवसभरात ४ हजार ७५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तपासणी करण्यात आलेल्या २० हजार ३४८ जणांपैकी ४ हजार ६३१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २२.७५ टक्के इतकी आहे़. दरम्यान आज शहरातील कोरोनाबाधितांची संख्या चार लाखाच्या पुढे गेली असून, ९ मार्च, २०२० पासून आजपर्यंत शहरात ४ लाख ११७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

आज दिवसभरात ७६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २१ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६२ टक्के इतका आहे़. पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ६१९ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३६९ रूग्ण हे गंभीर आहेत.

शहरात आत्तापर्यंत २० लाख ३४ हजार ५१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ११७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख ४४ हजार ३३० कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५९ हजार २८९ इतकी झाली आहे़.  

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर