शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : बंगल्यासाठी बनावट कागदपत्रांतून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 05:26 IST

कॅम्प परिसरातील बंगला स्वत: च्या नावावर करण्यासाठी बनावट ना हरकत शपथ पत्र तयार करून, रिटायरमेंट डिडवर बनावट सह्या करीत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे : कॅम्प परिसरातील बंगला स्वत: च्या नावावर करण्यासाठी बनावट ना हरकत शपथ पत्र तयार करून, रिटायरमेंट डिडवर बनावट सह्या करीत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.गोफ नथुरमल विरवानी (वय ६८, रा़ निवेदिता टेरेस, केदारीनगर, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल विरवानी व दीपक विरवानी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल वीरवानी, दीपक वीरवानी आणि फिर्यादी गोफ वीरवानी हे तिघे भाऊ आहेत.गोफ वीरवानी यांचा कॅम्प परिसरातील एल्फिन्स्टन रोड येथे बंगला आहे. त्यांच्या दोन्ही भावांनी २००४ मध्ये संगनमत करून स्वत:च्या फायद्याकरिता त्यांच्या बंगल्याच्या मालमत्तेमध्ये स्वत:ची नावे दाखल करण्याकरिता गोफ वीरवानी यांच्या नावे बनावट ना हरकत शपथपत्र तयार केले.या शपथपत्रावर, तसेच २० मे १९७४ च्या रिटायरमेंट डिडवर बनावट सही करून फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यावर गोफ यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे