शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

ब्रेक फेल झालेल्या बसचालकाच्या प्रसंगावधाने ५० प्रवासी सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 12:16 IST

नऱ्हे येथून शनिवारवाडा येथे जात असलेल्या बसचे सेल्फी पॉईंट येथे ब्रेक फेल झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला नेल्याने ५० प्रवासी सुरक्षित राहीले आहेत.

ठळक मुद्देनऱ्हे येथून शनिवारवाडा येथे जात असलेल्या बसचे सेल्फी पॉईंट येथे ब्रेक फेल झाले.मंगळवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली.बसचालक हनुमंत नरवडे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने त्यांचे कौतुक होत आहे.

पुणे : नऱ्हे येथून शनिवारवाडा येथे जात असलेल्या बसचे सेल्फी पॉईंट येथे ब्रेक फेल झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला नेल्याने ५० प्रवासी सुरक्षित राहीले आहेत. मंगळवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली.

नऱ्हे येथून सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी शनिवारवाडा येथे पीएमपीची बस निघाली होती़. कामाला व कॉलेजला जाणारे प्रवासी बसमधून प्रवास करत होते. काही अंतर गेल्यानंतर सेल्फी पॉईंट येथे बसचे ब्रेक फेल झाल्याचे बसचालक हनुमंत शंकर नरवडे यांच्या लक्षात आले. बसला हॉर्न नसल्याने चालकाने आरडाओरडा करुन पुढच्या वाहनांना सावध करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून त्यांनी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या थोड्याच्या चढावर नेली. राडारोडा व छोटी झुडपे यामुळे बस थांबली. हा सर्व प्रकार पाहून बसमधील प्रवासी प्रचंड घाबरले होते. बसचालक हनुमंत नरवडे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने त्यांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :PuneपुणेBus Driverबसचालक