शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पुणे : यात्रेनिमित्त केलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीत तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 15:05 IST

कुरुळी येथील यात्रेनिमित्त झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीत एक 20 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

हनुमंत देवकर 

चाकण : कुरुळी येथील यात्रेनिमित्त झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीत एक 20 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी ( 8 एप्रिल ) रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये रितेश विलास डोंगरे भाजल्यानं गंभीर  स्वरुपा जखमी झाला आहे. अन्य दोन जण देखील जखमी झाले आहेत, मात्र त्यांची नावं अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाहीत.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कुरुळी गावचे ग्रामदैवत काळभैरवनाथ महाराजांची यात्रा होती. या गावात कालभैरवनाथाला नवस बोलल्याने मागील तीन चार पिढ्यांपासून पुण्यातील एक दारूवाला नावाने ओळख असलेली व्यक्ती दरवर्षी यात्रेत फटाक्यांची आतिषबाजी करते, तेव्हापासून गावात आतिषबाजी करण्याची परंपरा आहे.

त्यासाठी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून बिदागीही दिली जाते, असे ग्रामस्थ सांगतात. रविवारी फटाक्यांची आतिषबाजी होत असताना ग्रामस्थांनी व पाहुण्यांनी आतिषबाजी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दारूवालाचे दोन कामगार व रितेश हे फटाक्यांच्या स्टॉकजवळ होते. यावेळी फटाक्यांची ठिणगी या स्टॉकवर पडल्याने अचानक मोठा स्फोट झाला व यात रितेशच्या कपड्यांनी पेट घेतला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Puneपुणे