शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Coronavirus Pune Lockdown: पुण्यात आता ६ ते ६ बंद : प्रशासन म्हणतं 'लॉकडाऊन हवा', हॉटेल-मॉल रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 12:48 IST

Coronavirus Pune Lockdown: आढावा बैठकीत प्रशासनाची मागणी

पुणेः दहा दिवस कडक लॅाकडाउन करावा, अशी थेट भूमिका प्रशासनाने घेतली आहे. लोकप्रतिनिधींचा विरोध असला तरी लॅाकडाउन आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान ६ ते ६ बाहेर पडण्यास  निर्बंध ,तसेच बसेस बंद, मॉल हॉटेल बंद ठेवायचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक बंद ठेवायला खासदार बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध केला आहे.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात आढावा बैठक सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे. यामध्ये प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे. 

बैठकी दरम्यान विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले “ लाॅकडाऊन नको या भावना ठिक आहे.पण संख्या लक्षात घेता.बेड उपलब्ध करुन देणे भविष्यात कठीण होईल.संख्या नियंत्रणात आणण्यासाठी काही तरी कडक निर्बंध घालावेच लागेल.गेल्या एक महिन्यांपासून निर्बंध हळूहळू वाढवलेपण फरक नाही पडला.. आता कडक निर्णय घ्यावा लागेल.सिनेमागृह पूर्ण पणे बंद ठेवा.अत्यावश्यक दुकाने सोडून.. अन्य सर्व दुकाने बंद करावेच लागेल.सामाजिक भावनाचा आम्हाला कदर..दहा दिवस तरी बंद करा” 

महापालिका आयुक्त विक्रमकुमार म्हणाले “ पुढील आठवड्यात दोन-तीन दिवस सरकारी सुट्टी आहे. चार दिवस अस्थापना सुरू आहे.त्यामुळे किमान सात दिवस सर्व बंद ठेवले तर लोकांना फार त्रास होणार नाही व किमान काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी होईल.

पोलिस सहआयुक्त रविंद्र शिसवे म्हणाले “ गेल्या एक महिन्यांपासून निर्बंध हळूहळू कडक करत गेलो, पण त्याचा तसा फारसा उपयोग होत नाही असे दिसते... त्यामुळे 14 दिवस तरी कडक लाॅकडाऊन करा”

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका