पुणे ४१़१ अंश; हंगामातील उच्चांकी तापमान

By Admin | Updated: May 6, 2017 02:43 IST2017-05-06T02:43:14+5:302017-05-06T02:43:14+5:30

दोन दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्याने पुणेकर ‘तापले’ आहेत. उन्हाचा

Pune 41.1 degree; High temperature in the season | पुणे ४१़१ अंश; हंगामातील उच्चांकी तापमान

पुणे ४१़१ अंश; हंगामातील उच्चांकी तापमान

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दोन दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्याने पुणेकर ‘तापले’ आहेत. उन्हाचा तडाखा शुक्रवारी पुणेकरांनी अधिकच अनुभवला. शहरात यंदाच्या हंगामातील ४१.१ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. ढगाळ हवानामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या घामाच्या धारांचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे.
शुक्रवारी तापमानाच्या पाऱ्याने उच्चांक गाठून ४१.१ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली.

Web Title: Pune 41.1 degree; High temperature in the season