शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्य, तेलबियाही होणार नियमनमुक्त; शेतकऱ्यांना मिळणार बाजारभावापेक्षा जादा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 19:06 IST

शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेली तृणधान्ये, कडधान्ये आणि तेलबिया देखील आता नियमनमुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी येत्या २८ नोव्हेंबर रोजी विशेष बैठक आयाजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देयेत्या २८ नोव्हेंबर रोजी आयाजित करण्यात आली विशेष बैठकया निर्णयानंतर शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जादा दर मिळण्याचा मार्ग होणार मोकळा

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेली तृणधान्ये, कडधान्ये आणि तेलबिया देखील आता नियमनमुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी येत्या २८ नोव्हेंबर रोजी विशेष बैठक आयाजित करण्यात आली असून, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.राज्यातील तृणधान्ये, कडधान्ये तसेच तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा माल कोठेही विक्री करण्याचा मार्ग लवकरच खुला होणार आहे. भाजीपाला नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर अडत, हमाली, तोलाई आणि बाजार समित्यांचा सेस अशा सगळ्या जाचातून मुक्तता झालेल्या शेतकरी वर्गाकडून कडधान्य, तृणधान्य आणि तेलबियासुद्धा नियमनमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली होती.त्यादृष्टीने अभ्यास करण्यासाठी कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीची मंगळवार (दि. २१) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत यावर अंतिम निर्णय होणार होता, मात्र ती बैठक पुढे ढकलण्यात आली आहे़  संबंधित शेतमाल नियमनमुक्त करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असून या निर्णयानंतर शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जादा दर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहेत.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPuneपुणे