शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दौंड तालुक्यातील वरवंड येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 18:02 IST

मनोज जरांगे पाटील यांची सभा दौंड तालुक्यांमध्ये प्रथमच वरवंड येथे होत असल्याने मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित राहणार

वरवंड: ता-दौंड वरवंड येथे गुरुवार दिनांक 16 रोजी सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. ही सभा वरवंड येथील बाजार मैदानावर होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी सकल मराठा समाज दौंड तालुका यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आले. 

वरवंड येथील मनोज जरांगे पाटील यांची सभा दौंड तालुक्यांमध्ये प्रथमच वरवंड येथे होत असल्याने मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहे. आरक्षणासाठी मनोज रंगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. या तिसऱ्या टप्प्यातील अदोलन सुरु करणार असून ही तिसऱ्या टप्प्यातील सभा दौंड तालुक्यातील वरवंड येथे गुरुवार दिनांक 16 रोजी होणार आहे. या सभेमध्ये मराठा आरक्षणाची भूमिका, सरकार ला दिलेला वेळ व यानंतर समाजाने कोणती भूमिका घेणार आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत यासभेसाठी मोठा समाज बांधव उपस्थित राहणार आहे. या येणाऱ्या समाज बांधवांचा वाहनांसाठी वरवंड मध्ये वाहन पार्किंग सोय करण्यात येणार आहे. 

ही सोय पुढील प्रमाणे पुणे सोलापूर महामार्गा लगत सभा होणार असल्यामुळे वाहन स्थळ शिवानी शोरूम वरवंड, पेट्रोल पंप जवळ,श्री गोपीनाथ मंदिर वरवंड, श्री गोपीनाथ विद्यालय,श्री नागनाथ विद्यालय,कुमार वस्ती गृह, जिल्हा परिषद शाळा ,ए. सी.दिवेकर कॉलेज, नवीन विठ्ठल मंदिर, वाहन लावण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सभेसाठी 500 स्वयंसेवक  काम करणार आहे. यासभेसाठी महिला व पुरुष स्वतंत्र स्वच्छता गृह, ठेवण्यात येणार आहे. येणाऱ्या सर्व मराठा समाजाला अल्पोहार वरवंड येथील मराठा समाज व ग्रामस्थ यांच्या वतीने  करण्यात येणार आहे. अशी माहिती वरवंड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सकल दौंड तालुका मराठा यांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलdaund-acदौंडMaratha Reservationमराठा आरक्षण