शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मृत वडिलांच्या अधुऱ्या स्वप्नांसाठी ती बनली पीएसआय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 02:22 IST

सैन्यदलातून निवृत्त झालेल्या श्रीकांत गायकवाड यांना तिन्ही मुलीच. त्या तिघींपैकी एकीने देशसेवेसाठी आपल्याप्रमाणे सैन्यदलात जावे, अशी त्यांची प्रचंड इच्छा होती

पुणे - सैन्यदलातून निवृत्त झालेल्या श्रीकांत गायकवाड यांना तिन्ही मुलीच. त्या तिघींपैकी एकीने देशसेवेसाठी आपल्याप्रमाणे सैन्यदलात जावे, अशी त्यांची प्रचंड इच्छा! त्यासाठीच त्यांनी तिन्ही मुलींच्या अंगी सैनिकांसारखे धाडस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न सुरू असताना काळाने घाला घातला.२०१२ मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र, वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचे जिद्द अंगी बाळगलेल्या सर्वांत धाकट्या मुलीने मात्र त्यांच्यानंतरपुन्हा तयारी सुरू केली. सैन्यदलात नाही तर किमान देशाच्या अंतर्गत असलेल्या खलनिग्रहणायचे ब्रीद घेऊन वाईटाशी लढणाऱ्या सैन्यात अर्थात पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी जागा निर्माण केली. त्या धाडसी अन् जिद्दी मुलीचे नाव म्हणजे पूजा श्रीकांत गायकवाड.वडिलांची अधुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी पूजाच्या आई कमल यांनी मोठ्या हिमतीने त्यांना पूजाला पाठबळ दिले. प्रचंड जिद्द, अभ्यासाची चिकाटीच्या जोरावर पूजाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात अनुसूचित जाती प्रवगार्तून प्रथम क्रमांक पटकाविला.पुण्यातील टिंगरेनगर येथे राहणारी पूजा ही मूळची कुंपरवळण (ता. पुरंदर) गावातली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शालेयशिक्षण पूर्ण केल्यावर तिने एमएससी बायोटेक केले. लहानपणापासून अभ्यासात हुशार असणा-यापूजाच्या अभ्यासाची बैठकही कमालीची असल्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिने पहिल्या क्रमांकाने यश मिळविले.वडिलांच्या मृत्यूनंतर घरात दु:ख आणि प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली असतानाही पूजाने मिळविलेले यश हे अधिकमहत्त्वाचे आहे. त्यामध्ये तिच्या आईचा सिंहाचा वाटा असल्याचे तिने सांगितले.वडिलांची अधुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आज आईच्या पाठबळावर पोलीस दलात अधिकारी झाले पण ते पाहण्यासाठी वडील हयात नाहीत, याचे फार मोठे दु:ख आहे. पोलीस अधिकारी म्हणून पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार करेन.-पूजा गायकवाड

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस