शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:26 IST

सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन लिमिटेड टर्मिनल गेट क्रमांक एक समोर आले.त्यावेळी एका अज्ञात वाहन भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली.

ठळक मुद्देही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुणे - सोलापूर महामार्गावर घडली.

लोणी काळभोर : मुळ गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीटाचे आरक्षण करून हॉटेलकडे चालत निघालेल्या परप्रांतीय हॉटेल कामगारांस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो जागीच मृत्यूमुखी पडला. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुणे - सोलापूर महामार्गावर घडली. या अपघातात मोहन गिरी गोस्वामी ( वय ४३, सध्या रा. हॉटेल ग्रॅन्ड इलेव्हन, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत शेजारी, ता. हवेली. मुळ-उत्तराखंड ) हे मृत्यूमुखी पडले आहेत. यासंदर्भात त्यांचे पुतणे जगतगिरी पानगिरी गोस्वामी (वय २७, सध्या रा. हॉटेल गारवा हिल्स, येवलेवाडी, कोंढवा, मूळ-उत्तराखंड) यांनी फिर्याद दिली आहे.    मोहन गिरी गोस्वामी हे आज मंगळवार (दि.२७ मार्च ) रोजी आपल्या मुळ गावी परतणार असल्याने ते सोमवारी पुणे येथे गेले होते. तेथे त्यांनी घरी नेण्यासाठी आवश्यक ती सर्व खरेदी केली. त्यानंतर पुणे स्टेशन रेल्वे स्थानकावर जाऊन तिकीट आरक्षण केले. व रेल्वेने लोणी स्टेशन येथे आले. तेथून पुणे - सोलापूर महामार्गावरून हॉटेलकडे पायी चालत निघाले. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन लिमिटेड टर्मिनल गेट क्रमांक एक समोर आले.त्यावेळी एका अज्ञात वाहन भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. उपचारासाठी तात्काळ लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये दाखल केले. परंतू तपासणी करून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.   

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrimeगुन्हाAccidentअपघातDeathमृत्यू