शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाड्यांची शर्यती सुरु कराव्यात या मागणीसाठी पुण्यात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 14:53 IST

शेकडाे बैलगाड्यांसह जिल्हाधिकार्यालयाबाहेर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने अांदाेलन करण्यात येत अाहे. जाेपर्यंत मागण्या मान्य हाेत नाहीत ताेपर्यंत अांदाेलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा अांदाेलकांकडून देण्यात अाला अाहे.

ठळक मुद्देशेकडाे बैलगाड्यांसह जिल्हाधिकार्यालयासमाेर अांदाेलनबैलगाडा शर्यत सुरु करावी, पेटा संस्थेवर बंदी अाणावी या प्रमुख मागण्या

पुणे : बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरु करण्यात याव्या, पेटा संस्थेवर बंदी आणून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी या प्रमुख व इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यालयावर आंदोलन करण्यात येत आहे.     शेकडो बैलगाड्यांसह विदर्भ, खानदेश सह पश्चिम महाराष्ट्रातुन बैलगाडी शर्यत मालक, शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरु करण्यात याव्यात, पेटा संस्थेवर बंदी आणून तिची आर्थिक चौकशी करण्यात यावी, त्याचबरोबर प्राणीमित्र अजय मराठे, मनोज ओसवाल, अनिल कटारिया यांच्या देखील आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी, महाराष्ट्र प्राणी कल्याण बोर्डावर अशासकीय सदस्य म्हणून नेमणुक झालेल्या अ‍ॅड एन.जी. जयसिन्हा यांची नेमणुक रद्द करावी आदी मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या आहेत. मागण्यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.     सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाल्यामुळे बैलांचा वापर कमी झाला आहे. शर्यत जर कायमची बंद झाली तर हे बैल निरुपयोगी होतील व एक दिवस नष्टही होतील अशी या आंदोलकांना भीती आहे. आजपर्यंत या बैलांबाबत कोणतेही ठोस धोरण सरकार किंवा प्राणिमित्र संघटनेकडे नाही असा आरोपही या आंदोलकांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेcollectorतहसीलदारzpजिल्हा परिषद