शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

डाॅल्बी, डीजेसाठी अांदाेलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 16:28 IST

विसर्जन मिरवणूकीत डीजे वाजविण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली असल्याने या निर्णयाविराेधात पुण्यातील सार्वजनिक गणशाेत्सव समिती अाणि डाॅल्बी, डीजे व्यावसायिक रस्त्यावर उतरले हाेते.

पुणे : उच्च न्यायालयाने मिरवणूकीमध्ये तसेच इतर ठिकाणी डाॅल्बी, डीजे वाजविण्यास बंदी घातली असल्याने या निर्णयाविराेधात पुण्यातील सार्वजनिक गणशाेत्सव समिती अाणि डाॅल्बी, डीजे व्यावसायिकांनी अाज रस्त्यावर उतरुन अांदाेलन केले. हिंदू सण साजरे करतानाच अशा प्रकारची बंदी का घातली जाते, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात अाला. 

    उच्च न्यायालयाने डाॅल्बी, डीजेवर बंदीचा अादेश दिला अाहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शहरातील गणेश मंडळे अाणि डाॅल्बी, डीजे व्यावसायिकांनी बालगंधर्व चाैकात अांदाेलन केले. या अादेशामुळे हजाराे तरुण व्यावसायिकांवर उपासमारिची वेळ अाली असल्याचे व्यवासायिकांचे म्हणणे अाहे. तसेच डॉल्बी, डीजे सॉउंड सिस्टिम व्यावसायिक, गणेश मंडळे यापैकी कोणचीही बाजू समजून न घेता उच्च न्यायालयाने डॉल्बी, डीजेवर बंदीचा आदेश दिला असल्याची नाराजी सुद्दा व्यावसायिकांनी यावेळी व्यक्त केली. 

    पुणे शहरात दोन ते अडीच हजार मराठी तरुण डॉल्बी, डीजेचा व्यावसाय करतात. डॉल्बी, डीजेवर बंदी घालण्याबाबत या व्यावसायीकांशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय देणे चुकीचे आहे. या निर्णयामुळे हजारो मराठी तरुणांवर उपासमारिची वेळ येणार आहे. त्यामुळे सरकारने त्वरीत या  प्रश्नावर तोडगा काढावा, असे समितीचे प्रविण डोंगरे यांनी सांगितले.  

    दरम्यान, काही मंडळांनी अॅडव्हान्स देऊन डीजे सिस्टिम बूक केल्या अाहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे डीजे वाजवायचा की नाही यात संभ्रम अाहे. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते अाणि डीजे व्यावसायिक यांच्यात वाद हाेत असल्याचे चित्र अाहे.

टॅग्स :PuneपुणेGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८High Courtउच्च न्यायालयGaneshotsavगणेशोत्सव