शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
3
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
4
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
5
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
6
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
7
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
8
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
9
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
10
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
11
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
12
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
13
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
14
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
15
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
16
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
17
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
18
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
19
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
20
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर महामार्गावरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; केडगावमध्ये छापा टाकून पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 10:35 IST

वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत दोघांना यवत पोलिसांनी अटक केली आहे...

केडगाव (पुणे) : दौंड तालुक्यातील केडगाव येथील पुणे-सोलापूर हायवेलगत असणाऱ्या हॉटेलवर यवत पोलीस ठाण्याने कारवाई केली आहे. येथे असणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत दोघांना यवत पोलिसांनी अटक केली आहे. तर एका तरुणीची यातून सुटका केली आहे.

कारवाईत आरोपी वैभव दिपक पाटील (वय २४ वर्षे, सध्या रा. सागर लॉज केडगांव ता. दौंड जि. पुणे मुळ रा. टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापुर) व अक्षय विलास मांढरे (वय. २३ रा. वरवंड, ता. दौंड) या दोघांना यवत पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईत पोलिसांनी विविध ७० हजार रुपयांचे वेश्या व्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य देखील जप्त केले आहे.

पुणे-सोलापूर जाणारे हायवे रोडलगत असणारे सागर बार अँड लॉजमध्ये सदर कारवाई झाली. यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या निरीक्षणाखाली प्रणव जालिंदर ननवरे, पोलीस शिपाई झेंडे, अंमलदार शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली आहे.

टॅग्स :PuneपुणेProstitutionवेश्याव्यवसायCrime Newsगुन्हेगारी