शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेद उपचाराच्या नावाखाली वेश्या व्यवसाय;पुण्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 00:54 IST

सामाजिक सुरक्षा विभागाची दोन ठिकाणी कारवाई

ठळक मुद्दे५ पीडित तरुणींची केली सुटका

पुणे : आयुर्वेद उपचाराच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून ३ पीडित तरुणींची सुटका केली आहे. दुसऱ्या एका घटनेत २ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.सातारा रोडवरील आयुर्वेदा बॉडी ट्रिटमेंट सेंटरमध्ये तरुणींना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय केला होता. याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहा'ज कॉम्प्लेक्स येथे छापा घालून तेथून ३ तरुणींची सुटका केली़ त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या दामाजी ऊर्फ करण मुरडे (वय ३८) याला अटक केली आहे.बुधवार पेठेत दोन महिला तरुणींना आणून त्यांना डांबून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी महेश कदम व रमेश चौधर यांना मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून त्याची खात्री केली. खात्री पटताच पोलिसांनी छापा घालून तेथून २ तरुणींची सुटका केली.याठिकाणी वेश्या व्यवसाय करवुन घेणाऱ्या २ महिलांना अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे उपनिरीक्षक श्रीधर खडके, कर्मचारी अण्णा माने, आश्विनी केकाण, मनिषा पुकाळे, संतोष भांडवलकर, हनमंत कांबळे, खाडे, गायकवाड यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसArrestअटक