शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांच्या निवडणूक नियमावलीबात प्रस्ताव; मंत्रालय स्तरावर अंतिम निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 16:05 IST

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत निवडणूक नियमावलीसाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडून सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. यामध्ये वैयक्तिक व बाजार समित्यांकडून २० सूचना व हरकती प्राप्त झाल्या आहेत.

ठळक मुद्दे मंत्रालय स्तरावर अंतिम निर्णय लवकरच अपेक्षितबाजार समित्यांच्या निवडणुकांसाठीचा सर्व खर्च शासनाने उचलावा, अशीही सूचना

पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत निवडणूक नियमावलीसाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडून सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. यामध्ये वैयक्तिक व बाजार समित्यांकडून २० सूचना व हरकती प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक नियमावलीकरिता प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्यावर मंत्रालय स्तरावर अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे.बाजार समित्यांच्या निवडणुकीची नियमावली जाहीर करण्यात आल्यानंतर नोव्हेंबरअखेरीस सूचना, हरकती मागविण्यात आलेल्या होत्या. यातील बहुतांश हरकती व सूचना बाजार समित्यांकडूनच प्राप्त झालेल्या आहेत. विकास सोसायट्या, ग्रामपंचायत गटातून संचालक निवडून येत असत. आता हा गट काढून टाकून थेट शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात येणार आहे. त्यास आक्षेप घेत हा गट कायम ठेवण्याची मागणी सूचनांमध्ये करण्यात आली होती. नव्या बदलाप्रमाणे बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठीचा सर्व खर्च शासनाने उचलावा, अशीही सूचना आली आहे.बाजार समितीच्या एकाच मतदारसंघाचे १५ गण न करता सरसकट सर्वच शेतकऱ्यांना १५ जागांसाठी मतदान करु द्यावे. गणनिहाय मतदान करुन निवडणुकीस घेण्यास हरकतींद्वारे विरोध दर्शविण्यात आलेला आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती कायदा १९६३ मधील अधिनियमातील तरतुदीप्रमाणे निवडणुकीचे पुरक नियम करण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकृत तरतुदींविरोधात नियम होवू शकत नाहीत.

टॅग्स :market yardमार्केट यार्डPuneपुणे