शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

समाजसेवा करणा-यांना प्रोत्साहन देणे लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी :अनंत गिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 20:40 IST

समाजात अनेक व्यक्ती, संस्था, मंडळे, ट्रस्ट हे समाजाची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करण्याच प्रयत्न करतात.

पुणे :  आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या निरपेक्ष हेतूने समाजाचे अंशत: ऋण फेडण्याचे काम ही माणसे करत असतात. समाजात अनेक व्यक्ती, संस्था, मंडळे, ट्रस्ट हे समाजाची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करण्याच प्रयत्न  करतात. अशा समाजाची सेवा करणा-यांना प्रोत्साहन देणे ही लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी केले. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या बाजीराव रस्त्यावरील नातूबाग पटांगण येथे झालेल्या म्हसोबा उत्सवात भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे, राजकीय विश्लेषक अभिनंदन थोरात, सारथीचे संचालक प्रशांत पवार, डॉ.सतिश देसाई, निर्मला केंढे, रुपाली पाटील-ठोंबरे, नीता परदेशी, बाळासाहेब अमराळे, अ‍ॅड. प्रताप परदेशी, अशोक गावडे, महेंद्र कडू, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, उमंग शहा, सौरभ बेंद्रे, अश्विनी शहा आदी यावेळी उपस्थित होते. संगीत क्षेत्रात राहुल रानडे, उद्योग क्षेत्रात माणिकचंद उद्योगसमुहाचे संचालक प्रकाश धारीवाल, धार्मिक क्षेत्रात रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे अ‍ॅड. विजयराज दरेकर, व्यापार क्षेत्रात दाते मांडववालेचे संचालक दीपक दाते, पत्रकारिता क्षेत्रात ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम यांना भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. कार्यक्रमात माऊली टाकळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. उत्सवाचे यंदा १४ वे वर्ष आहे. उपक्रमास वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव यांचे विशेष सहकार्य मिळाले.डॉ. मोरे म्हणाले,  समाज हा पुरुष आहे असे मानले तर त्याच्या अंगावरील दागिने म्हणजे ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत असे पुरस्कारार्थी, हे समाजाचे भूषण आहेत.अभिनेत्री अश्विनी जोग यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेAnant Geeteअनंत गीतेsocial workerसमाजसेवक