शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकाच्या कानशिलात भडकावली, कॉपी पकडल्याचा राग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:06 IST

इंदापूर : विद्यापीठाच्या परीक्षेत पेपरची कॉपी पकडल्याचा राग धरून विद्यार्थ्याने प्राध्यापकाच्या कानशिलात भडकावल्याचा प्रकार बुधवारी (दि. २५) सकाळी पावणेअकराच्या सुमारास येथील इंदापूर महाविद्यालयाच्या आवारात घडला.

इंदापूर : विद्यापीठाच्या परीक्षेत पेपरची कॉपी पकडल्याचा राग धरून विद्यार्थ्याने प्राध्यापकाच्या कानशिलात भडकावल्याचा प्रकार बुधवारी (दि. २५) सकाळी पावणेअकराच्या सुमारास येथील इंदापूर महाविद्यालयाच्या आवारात घडला. याप्रकरणी या प्राध्यापकाने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित विद्यार्थ्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.स्वप्निल सुनील झगडे(रा. झगडेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रा. नानासाहेब विठ्ठल आवारे यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. ठाणे अंमलदार सहायक फौजदार दत्तात्रय यादव यांनी सांगितले, की आज सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यानपरीक्षा केंद्रात स्वप्निल झगडे याच्याकडील पेपरची कॉपी पकडली. या कारणावरून रागावलेल्या स्वप्निल झगडे यानेप्रा. नानासाहेब आवारे यांना शिवीगाळ, दमदाटी करून कानशिलात भडकावली.यापूर्वी इंदापूर महाविद्यालयात कधीही असा प्रकार घडला नव्हता. विशेष म्हणजे आरोपी असणाºया विद्यार्थ्याचे वडील वैद्यकीय व्यावसायिक आहेत. अशा सुशिक्षित कुटुंबातील विद्यार्थ्याकडून असा प्रकार व्हावा, याबाबत परिसरातून सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकPuneपुणे