शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्याने पुरस्कारांचे मोल कमी होत नाही : नाना पाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:23 IST

राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या अनुपस्थितीत स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यात काही गैर नाही. त्यामुळे पुरस्काराचे मोल कमी होत नाही,

ठळक मुद्देबालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास करायला हरकत नाही

पुणे :  कलाकारांसाठी राष्ट्रीय पुरस्काराचे वेगळे महत्व असते. मलाही राष्ट्रपतींच्याच हस्ते तीन पुरस्कार मिळाले. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींच्याच हस्ते मिळावा, अशी अपेक्षा ठेवणे सार्थ आहे. पुरस्कार त्यांच्याच हस्ते मिळाला नाही तर कलाकारांची नाराजीही स्वाभाविक आहे. मात्र, राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या अनुपस्थितीत स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यात काही गैर नाही. त्यामुळे पुरस्काराचे मोल कमी होत नाही, अशी भूमिका ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मांडली.   ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण गुरुवारी नवी दिल्ली येथे पार पडले. राष्ट्रपतींच्या हस्ते केवळ ११ पुरस्कार देण्यात आले. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे स्मृती इराणी यांच्या हस्ते उर्वरित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याबाबत कलाकारांनी आक्षेप नोंदवला. याबाबत पुण्यातील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना नाना पाटेकर यांनी मत व्यक्त केले.बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत विचारले असता पाटेकर म्हणाले, ‘जास्त एफएसआय मिळत असेल आणि अधिक नाट्यगृहे उभारता येत असतील तर बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास करायला हरकत नाही. जुनी वास्तू आहे,आमच्या काळात असं होतं म्हणण्यात अर्थ नाही. नाट्यवेडया प्रेक्षकाची कलाकृतींकडील ओढ कमी होत नाही. त्यामुळं नवीन नाट्यगृह बांधायला उशीर झाला तरी प्रेक्षक दूर जातील, असे वाटत नाही.’ आयपीएल दोन वर्षात बंद पडेल, असे वाटलं होते. मात्र, दहा वर्षे उलटूनही प्रतिसाद कायम आहे, असे सांगत नानापाटेकर यांनी बालगंधर्व नाट्यगृहाचा पुर्नविकास करुन नवीन वास्तू बांधण्याच्या बाजूने भूमिका घेतली.

 

टॅग्स :PuneपुणेNana Patekarनाना पाटेकरNational Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018Bal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर