प्रियंकाने नाकारली 20 कोटींची ऑफर

By Admin | Updated: December 14, 2014 00:25 IST2014-12-14T00:25:35+5:302014-12-14T00:25:35+5:30

प्रियंका चोप्राने एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करण्यासाठी देण्यात आलेली 2क् कोटींची ऑफर नाकारल्याची बातमी आहे.

Priyanka denies 20 crores offer | प्रियंकाने नाकारली 20 कोटींची ऑफर

प्रियंकाने नाकारली 20 कोटींची ऑफर

सुवर्णा नवले ल्ल पिंपरी 
पिंपरी-चिंचवड महापालिकेने ऊर्जा बचतीसाठी अपारंपरिक ऊज्रेवर आधारित विविध कामांचा अंतर्भाव असणारे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यासाठी 1क् कोटी रुपयांच्या निधीतून कामेही सुरू झाली असून, यामध्ये सौरऊज्रेवर चालणारे  पथदिवे, हायड्रो इलेक्ट्रीसिटी जनरेशन प्रकल्प, रेट्रो फिटींग आयडेंटिकल पंप या प्रकल्पांचा समावेश असून ते  अनुदान प्राप्तीसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था  (मेढा ) कडे पाठविले आहेत. हा पथदर्शी प्रकल्प शहरात ऊर्जा बचतीच्या दृष्टिने मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या माध्यमातून निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून 1 मेगाव्ॉट ऊर्जा तयार केली जाणार आहे. हा प्रोजेक्ट मान्यतेसाठी मेढाकडे पाठवण्यात आला आहे. यासाठी मेढामार्फत अनुदान मिळणार आहे. व 7 वर्षामध्ये ऊर्जा बचतीच्या माध्यमातून  महापालिकेला या खर्चाचा परतावा मिळणार आहे. तसेच एमएसीईबीची  मदत न घेता पाणी ऊपसाच्या माध्यमातून उन्हाळ्यात दिवसभरात 7 तास ऊर्जा बचत होणार आहे. तर हिवाळ्यात 6 तास ऊर्जा बचत होणार आहे. पावसाळ्यात वातावरणावर ऊर्जा बचत अवलंबून असणार आहे. तसेच निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातही सोलर ऊर्जा प्रकल्प 8 कोटी रुपये खर्च करून बनवला जाणार आहे. यासाठी 82 लाख रुपयांची ऊर्जा बचत होणार आहे. 1 मेगाव्ॉट ऊर्जा बचतीचा हा प्रकल्प आहे.  
 हायड्रोइलेक्ट्रिीसिटी जनरेशन पोग्रॅम महापालिकेच्यावतीने येत्या दीड महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. विद्युत विभागाच्या वतीने या कामाचे मूल्यमापन केले जाणार आहे. 1 कोटी रूपये या प्रकल्पासाठी गुंतवले जाणार आहे. वर्षाला 4क् किलोव्ॉट ऊर्जा निर्मिती होणार आहे. वर्षाला  22 लाख रुपयांची ऊर्जा बचत होणार आहे. 
रावेत येथे रेट्रोफि टींग आयडेंटिकल पंप बसवले जाणार आहे. यातून नागरिकांसाठी ऊर्जा बचत होऊन पाणी उपसाही वाढणार आहे.  यामुळे वर्षाला 1 कोटी 54 लाख रुपयांची वीजबचत होणार आहे. हा प्रकल्प महिन्याभरात पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प देखील अनुदानासाठी मेढा कडे दिलेला आहे. 
 
4ऊर्जा बचतीमध्ये अग्रग्ण्य असे काम महापालिकेने हाती घेतले आहे. दिवसेदिवस पारंपारिक ऊर्जा बचतीचा वापर वाढलेला आहे. अपारंपरिक ऊर्जा संवर्धनाचा नाश होत आहे. ही बाब लक्षात घेता महापालिकेने हे प्रकल्प हाती घेतले आहेत. महापालिक ा दरवर्षी ऊर्जा बचत करून कोटय़वधी रुपयांचा नफ ा मिळवत आहे. यामध्ये सौर उर्जेवरील पथदिवे प्रकल्प, सोलर सिस्टीम, हायड्रो इलेक्ट्रीकल जनरेशन प्रोजेक्ट, रेट्रो फि टींग आयडेंटिकल पंप हे प्रोजेक्ट सध्या ऊर्जा बचतीच्या दृष्टिने महापालिकेने ऊचलेली महत्त्वाची पावले आहेत. 10 कोटीचे प्रोजेक्ट महापालिकेचे ऊर्जा बचतीत आघाडीचे पाऊल ठरणार आहे.
 
4सध्या पिंपरी-चिंचवड महापालिके ने शहरामध्ये 7 हजाराच्यावर एलईडी लाइटस बसवण्याचे काम पूर्ण केले आहे. शहरात जवळपास 6क् हजाराच्यावर एलईडी लाइटस बसवण्याचे उद्दिष्ट विद्युत विभागाने ठेवले आहे.  सोडीअम व्हेपर लाइटस पूर्णपणो बंद केल्या जाणार आहेत तसेच मोडकळीस आलेले विद्युत दिव्याच्या ठिकाणी नवे दिवे लावले जाणार आहेत. यामुळे महापालिकेच्यावतीने 5क् ते 6क् टक्के वीजबचतीमध्ये मदत होणार आहे. ऊर्जा संवर्धनाच्या एकूण कामकाजासाठी कोटय़वधी रुपये खर्च  आहे.  या विद्युत दिव्यामुळे 25क् व्हॅट च्या ठिकाणी 135 व्हॅट व 15क् व्हॅटच्या ठिकाणी 9क् व्हॅट अशी व्हॅटच्या गुणांकामध्ये बदल केला जाणार आहे. यामधून 4क् टक्के ऊर्जा बचत होणार आहे. यामुळे महिन्याला महापालिकेला 42 हजार रुपयांची  ऊर्जा बचत होणार आहे.
 
4महापालिकेच्या वतीने एलईडी विद्युत दिव्यांच्या माध्यमातून 5क् ते 6क् टक्के वीजबचतीमध्ये मदत होणार आहे. हायड्रोइलेक्ट्रिीसिटी जनरेशन प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षाला 4क् किलोव्ॉट ऊर्जा निर्मिती होणार आहे व  वर्षाला  22 लाख रुपयांची ऊर्जा बचत होणार आहे. रेट्रोफि टींग आयडेंटिकल पंप प्रकलपाच्या माध्यमातून वर्षाला 1 कोटी 54 लाख रुपयांची वीजबचत होणार आहे. या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून महापालिका वीजबचतीमध्ये आपला उच्चांक गाठण्यामध्ये काही प्रमाणात यश मिळवलेले आहे. व अजून काही टप्प्यांचे उद्दिष्ट पालिकेला गाठणो आवश्यक आहे.
 
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर ऊर्जा बचतीसाठी सोलर सिस्टीम बसवली जाणार आहे. यासाठी 9क् लाख रूपये खर्च होणार आहे. व 3क् किलो व्ॉट ऊर्जा निर्मिती होणार आहे. 7 वर्षामध्ये खर्चाचा मोबदला मिळणार आहे. व 3क् टक्के अनुदान मेढा मार्फ त मिळणार आहे. 7 लाख 4क् हजार रूपयांची ऊर्जा बचत होणार आहे. 
- बी.पी.लांडे, 
उपअभियंता विद्युत
 
ऊर्जा बचतीच्या माध्यमातून 7 टक्के नफ ा मिळत आहे. यामध्ये ऊर्जा बचतीचा लाभ हा कोटय़वधीच्या घरात आहे. 2क्11-12 - 1 कोटी, 2क्13-14- 1 कोटी 49 लाख, 2क्14-15  पावणो तीन कोटीचा लाभ मिळणार आहे. पालिकेने साडेतीन करोड वीजबचतीचा विशेष मोबदला एमएसईबी मार्फ त लाभ मिळवण्याचे ठरवले आहे. 
- बाबासाहेब गलबले, 
कार्यकारी अभियंता

 

Web Title: Priyanka denies 20 crores offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.