शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी प्रवासी बस पुणे-सोलापूर महामार्गावर उलटली; अनेकजण गंभीर व किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 23:01 IST

खाजगी ऑरेंज कंपनीची प्रवासी बस मुंबई ते निजामाबाद असा प्रवास करत असताना पुणे सोलापूर महामार्गावर भांडगाव गावच्या हद्दीत आली.

यवत वार्ताहर :  भांडगाव (ता. दौंड) येथे दुचाकीस्वाराला वाचवताना खाजगी प्रवासी बस पलटी होऊन अनेक जण जखमी झाले आहेत.ही घटना आज (दि.२४) रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावर झोपडी हॉटेल नजीक घडली.

खाजगी ऑरेंज कंपनीची प्रवासी बस मुंबई ते निजामाबाद असा प्रवास करत असताना पुणे सोलापूर महामार्गावर भांडगाव गावच्या हद्दीत असताना अचानक दुचाकीस्वार समोर आल्याने बस महामार्गावर पलटी झाली. यात अनेक प्रवासी जखमी झाले असून जखमींमध्ये महिला , पुरुष व लहान मुलांचा समावेश आहे. अपघात घडला त्यावेळी बस मध्ये एकूण ३८ प्रवासी प्रवास करीत होते.

अपघाताची माहिती मिळताच तातडीने यवत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी तातडीने जखमींना उपचारासाठी चौफुला व यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यवत ग्रामीण रुग्णालयातील चार गंभीर जखमी रुग्णांना ससून येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल जखमी प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे बस क्लिनर राहुल गंगाधर तरटे (रा. नरसिंग नांदेड),  साक्षी नागनाथ हांडे (वय १५ वर्षे रा. देहू रोड आळंदी),  शकुंतला दिगंबर वाळके (वय ६० रा. देहू)  , विघ्नेश रमेश शकुला (वय ११ ,रा. उमरगा ) ,  निहारिका नागनाथ हांडे पाटील (वय ३ देहू आळंदी)

टॅग्स :Accidentअपघात