शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

पंतप्रधान मोदींनी विकासकामांच्या माध्यमातून लोकांची मने जिंकली- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 19:00 IST

अजित पवारांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

पुणे: राज्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पुण्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची (narendra modi) स्तुती केली आहे. शनिवारी आढावा बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदींच्या विकासवादी धोरणाचे अजित पवारांनी कौतुक केलं आहे. मोदींचे कौतुक करताना, जे लोक विकासाबद्दल बोलतात त्यांनाच जनता मत देते, असं पवार म्हणाले.

'पंतप्रधान मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून लोकांची मने जिंकली. जे लोकं विकासाबद्दल बोलतात त्यांनाच जनता संधी देते. वादांमध्ये रस असणारे फार थोडे लोक आहेत,” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील मुख्ये मुद्दे--

-पुणे जिल्ह्यात ५१ टक्के कोरोना घट- पुण्याचा कोरोना दर ४.४ टक्के झाला आहे.- पूर्व प्राथमिक शाळा २ मार्चपासून सुरू होणार, सर्व नियमाचा पालन करून शाळा सुरू होणार. पालकांना वाटलं तर त्यांनी मुलं शाळेत पाठवावीत.- लसीकरण जास्तीत जास्त करणं सुरू आहे- १ मार्चपासून जम्बो हॉस्पिटल बंद होणार. पुणे महापौर यांच्याशी बोलणं सुरू आहे. टास्क फोर्स आणि डॉक्टर यांच्याशी बोलून अन रुग्ण संख्या पाहता आता गरज वाटत नाही म्हणून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.- विभागीय आयुक्तांनी सागितले की पंतप्रधान मोदी याचा दौरा आहे. मी पालकमंत्री म्हणून असेल मुख्यमंत्री त्यांच्या तब्येतमुळे तेच निर्णय घेतील.- राज्यातील कोरोना नियम शिथिलता बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील.सध्या कोरोना आकडेवारी घट होत आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवार