पंतप्रधान मोदींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 04:04 IST2020-11-27T04:04:53+5:302020-11-27T04:04:53+5:30

\Sपंतप्रधान मोदींचापुणे दौरा अनिश्चित पुणे : शंभर देशांच्या राजदूतांच्या पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’ भेटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम सीरमला ...

Prime Minister Modi | पंतप्रधान मोदींचा

पंतप्रधान मोदींचा

\Sपंतप्रधान मोदींचापुणे दौरा अनिश्चित

पुणे : शंभर देशांच्या राजदूतांच्या पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’ भेटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम सीरमला भेट देणाार आहे. शनिवारी (दि. २८) रोजी ते पुणे दौऱ्यावर येणार असल्याची जोरदार तयारी प्रशासनाच्या पातळीवर सुरू होती. परंतु बुधवारी सायंकाळपर्यंत पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झाली नसल्याचे राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितले. यामुळे सध्या तरी मोदी यांचा पुणे दौरा अनिश्चित असून, राजदूत येण्यापूर्वी केव्हाही येऊ शकतात, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

Web Title: Prime Minister Modi