शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

राष्ट्रपतिपदक : पुणे जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश , गुणवत्तापूर्ण पोलीस सेवेचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 06:13 IST

पुणे शहर व जिल्ह्यातील पोलीस दलातील पाच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना प्रजासत्ताक दिनी गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे़

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील पोलीस दलातील पाच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना प्रजासत्ताक दिनी गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे़बिनतारी संदेश विभागातील पोलीस निरीक्षक भीम वामन छापछडे, राज्य महामार्ग विभागाचे पोलीस निरीक्षक सुधीर प्रभाकर अस्पत, बिनतारी संदेश विभागातील सहायक फौजदार विक्रम निवृत्ती काळे, पुणे मुख्यालयातील सहायक फौजदार जयसिंगराव खाशाबा संकपाळ-यादव, वाहतूक शाखेतील सहायक फौजदार सोमनाथ रामचंद्र पवार अशी विशेष व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत हे १९८९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले़ त्यांना आतापर्यंतच्या सेवाकाळात उत्कृष्ट सेवेबद्दल २४५ बक्षिसे मिळाली असून गुन्हे प्रकटीकरणाच्या कामगिरीबाबत २००३ मध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले आहे़पोलीस निरीक्षक भीम छापछडे हे १९८२मध्ये पोलीस हवालदार वायरलेस आॅपरेटर म्हणून भरती झाले़ त्यांना आतापर्यंत १०९ बक्षिसे मिळाली आहेत़सहायक पोलीस फौजदार विक्रम काळे हे १९८३ मध्ये शिपाई म्हणून भरती झाले असून त्यांना आतापर्यंत ३२५ बक्षीसे मिळाली आहेत़ त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०१० मध्ये पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह मिळाले आहे़सहायक पोलीस फौजदार जयसिंग संकपाळ हे १९८१ मध्ये शिपाई म्हणून पुणे शहर पोलीस दलात भरती झाले़ त्यांना आतापर्यंत २०७ बक्षिसे मिळाली आहेत़सहायक पोलीस फौजदार सोमनाथ पवार हे १९८१मध्ये राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक ७ दौंड येथे पोलीस शिपाई म्हणून भरती झाले़ २००७मध्ये त्यांची पुणेशहर पोलीस दलात बदली झाली़ त्यांना आतापर्यंत १५५ बक्षिसे मिळाली आहेत़

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे