शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

पावसाने दडी मारल्याने बटाटा पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 01:56 IST

खेड तालुक्यातील पूर्व पट्टयातील शेतकरी पावसाच्या गैरहजेरीमुळे चिंतातूर

रेटवडी : खेड तालुक्यातील पूर्व पट्टयातील शेतकरी पावसाच्या गैरहजेरीमुळे चिंतातूर झालेले आहेत. बटाटा पिकाला वाढीसाठी शेवटचे पंधरा दिवस महत्त्वाचे असल्यामुळे याच काळात पावसाची गैरहजेरी आणि कडक ऊन यामुळे पिकाच्या झाडांनी माना खाली टाकल्या आहेत.पावसाच्या अभावामुळे उत्पादन घटणार असून त्यातच पहाटेच्या धुक्यामुळे करपा या रोगाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. खेड तालुक्यातील पूर्व भागामध्ये रेटवडी खुर्द, जऊळके बु., गुळाणी गोसावी, पूर, कनेरसर, वाकळवाडी, जरेवाडी, वाफगाव या गावांमध्ये बटाटा हे व्यापारी पीक मोठ्या प्रमाणात घेतली आहे. बहुतांशी भाग पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पाऊस अनियमित झाल्यामुळे या पिकास धोका निर्माण होत आहे.करपा रोगाचा पादुर्भाव४पोषक वातावरण असल्यामुळे या गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी बटाटा पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. अडीच हजार ते तीन हजार रुपये भाव असणारी आणि त्याचबरोबर शेणखत व रासायनिक खतांचा खर्च लागवड खुरपणी रोग प्रतिबंधक औषधे काढणीसाठी खर्च येत आहे. यावर्षी किलोला ३० रुपये हा भाव मिळेल या अपेक्षेने शेतकºयांनी विविध कार्यकारी सोसायटी, स्थानिक बँका तसेच उसनवारी करून बटाटा लागवड भांडवल उपलब्ध करून शेतकºयांनी धाडस केले.लागवडीपासून त्याची खुरपणी करेपर्यंत बेताचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी होते. परंतु शेवटच्या टप्प्यात फुगण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता होती. मात्र पावसाने निराशा केली. गणरायाच्या आगमनावेळी पावसाची अपेक्षा होती. पीक करपा रोगास बळी पडले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी