लष्करातील अधिकाऱ्यांचा हात असल्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST2021-03-04T04:18:13+5:302021-03-04T04:18:13+5:30
------------- ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त ...

लष्करातील अधिकाऱ्यांचा हात असल्याची शक्यता
-------------
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, सहायक निरीक्षक संदीप जमदाडे, उपनिरीक्षक जयदीप पाटील, दीपक माने, शशिकांत शिंदे, सहायक फौजदार महेंद्र पवार, हवालदार सचिन ढवळे, गणेश साळुंखे, नाईक, प्रवीण भालचिम, सुरेंद्र साबळे, हवालदार शीतल शिंदे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल शिंदे, सहायक निरीक्षक संदीप बुवा, शिरीष भालेराव, उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, सहायक फौजदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, हवालदार प्रवीण रजपूत, मधुकर तुपसौंदर, नितीन कांबळे, अश्विनी केकाण, राजेंद्र लांडगे, गजानन सोनवलकर, अतुल साठे, प्रफुल्ल चव्हाण, हनुमंत कांदे, पिराजी बेले यांनी केली.
......