पुणे : काहींना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असेल. पण मला मात्र एखाद्या गरीबाच्या पोटात दोन घास गेले तर मंदिरात गेल्यासारखेच वाटेल, अशा शब्दांत नाना पाटेकर यांनी राजकारण्यांचे कान टोचले. महात्मा जोतिबा फुले पाणी चळवळ पुनर्जीवन अभियान पुणे यांच्यावतीने खडकवासला धरणातील गाळ काढण्यासाठी २५ पोकलँड मशीन उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम रविवारीझाला. नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे, जनरल जोग,कर्नल आदी उपस्थित होते.
राम मंदिरापेक्षा गरीबाला दोन घास मिळावेत, नानाने टोचले कान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 04:29 IST