शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसांची तत्परता आली  ‘‘ती’’च्या मदतीला धावून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 22:00 IST

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस कर्मचारी पहाटेच्या वेळी घडयाळ् चौकातून भैरोबानाला चौकाकडे जात असताना त्यांना एक मुलगी त्या रस्त्यावर एकटीच फिरताना आढळली. तिच्याशी बोलल्यानंतर ती प्रचंड नैराश्य व मानसिक दडपणात असल्याचे दिसून आले.

पुणे :  वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस कर्मचारी पहाटेच्या वेळी घडयाळ् चौकातून भैरोबानाला चौकाकडे जात असताना त्यांना एक मुलगी त्या रस्त्यावर एकटीच फिरताना आढळली. तिच्याशी बोलल्यानंतर ती प्रचंड नैराश्य व मानसिक दडपणात असल्याचे दिसून आले. पोलीसांनी वेळीच तिच्या पालकांशी संपर्क साधून तिला त्यांच्यापर्यंत पोहचविले. वडिलांनी तिची समजूत घालून घातल्यानंंतर ती सुखरुप घरी परतली. 

पोलीस शिपाई सर्जेराव दडस आणि चालक पोलीस शिपाई राजेश महाजन हे 30 एप्रिल रोजी रात्री दीडच्या सुमारास घडयाळ चौकातून भैरोबानाला चौकाकडे जात होते. साधारण पावणे दोनच्या वेळी त्यांना त्या चौकाच्या पुढे काही अंतरावर 20 ते 22 वर्षांची मुलगी नाईट डेÑसवर फिरताना दिसली. पोलिसांनी तिला इतक्या रात्री कुठे चाललीस असे विचारले असता तिने आपण सहजच फिरत असून आता स्टेशनला जाणार असल्याचे सांगितले. तिला आणखी प्रश्न विचारल्यावर ती समाधानकारक उत्तरे देत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तिला आणखी विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर ती मुलगी रडु लागली. बोलण्यावरुन ती नैराश्यात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून वडिलांचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यांना परिस्थितीची माहिती दिली. ते घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मुलीची समजुत घालून तिला गाडीत बसवले. वडिलांनी पोलिसांचे आभार मानत पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र वानवडीचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांना दिले. अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील भोसले यांनी दिली. 

टॅग्स :Policeपोलिस