शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत शिंदे खून प्रकरणातील आरोपींना २७ पर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 18:40 IST

अनिकेत संदीप शिंदे या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणी अटक केलेल्या तिघाजणांना २७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.

चाकण -अनिकेत संदीप शिंदे या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणी अटक केलेल्या तिघाजणांना २७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह पाच जण अद्याप फरार आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात गुरुवारी ( दि. १५ ) रोजी पूर्व वैमनस्यातून अनिकेत शिंदे या सोळा वर्षाच्या शाळकरी मुलावर लोखंडी कोयत्याने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी चाकण येथील आठ तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी किरण फकिरा धनवटे ( वय २३, रा. देशमुख आळी, चाकण ), तेजस दीपक रेपाळे ( वय १९, रा. शिवम रेसिडेन्सी, बी विंग, फ्लॅट नं. ११, चाकण ) व परेश उर्फ प्रवीण ईश्वर गुंडानी ( वय २६, रा. मार्केट यार्ड, शिक्षक कॉलनी, कांडगे वस्ती, चाकण ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून या तिघांनाही २७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.यातील मुख्य सूत्रधार ओंकार मच्छिन्द्र झगडे याच्यासह पप्पू धनवटे, नितीन पंचरास, वृषभ देशमुख व महिंद्र ससाणे ( सर्व रा. चाकण, ता.खेड, जि.पुणे ) हे पाचजण अद्याप फरार आहेत. चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १६६/२०१८ भादंवि कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६, आर्म अक्ट कलम ३ (१)(२५), ४ (२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे