शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीए देणार परवडणारी घरे, पीपीपीचे तत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 03:45 IST

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत (पीएमएवाय) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्वस्त घरे उपलब्ध करून देणार आहे. यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या असून, इच्छुक विकसक ६ मार्चपर्यंत निविदेमध्ये सहभागी होऊ शकतील.

पुणे : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत (पीएमएवाय) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्वस्त घरे उपलब्ध करून देणार आहे. यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या असून, इच्छुक विकसक ६ मार्चपर्यंत निविदेमध्ये सहभागी होऊ शकतील.नागरिकांना स्वस्त दरात घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा (पीएमएवाय) आरंभ केला आहे. शासनाने डिसेंबरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाद्वारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्र प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (पीएमएवाय-शहरी) मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यासाठी २ लाख १९ हजार घरांची बांधणी करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील ४ वर्षांत परवडणाºया घरांची निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाने आठ प्रतिकृतींची घोषणा केली आहे. यामध्ये शासकीय, सार्वजनिक व खासगी जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबवण्याची व्यवस्था केलेली आहे.दरम्यान, नागरिकांकडून अर्ज स्वीकृती पीएमआरडीएमध्ये करण्यात येईल.खासगी जमिनींवर परवडणाºया घरांसाठी (क्षेत्रफळ : ३००-६०० चौ. मी.) कमी उत्पन्न गट (एल. आय. जी.) व आर्थिक दुर्बल गट (इ. डब्ल्यू. एस.) यांच्यासाठी पीएमआरडीएच्या हद्दीत गृहनिर्माण प्रकल्प विकसक पीपीपी तत्त्वावर राबवू शकतील. पन्नास टक्के घरांच्या किमती म्हाडाच्या नियमानुसार निश्चित करण्यात येतील व उर्वरित घरांच्या किमती बाजारभावानुसार ठरवल्याजाणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेHomeघर