शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या ‘रेटकार्ड’ची चौकशी, ‘लोकमत’ वृत्ताची दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 01:36 IST

काही आगारप्रमुखांकडून आरामदायी ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी तीन सदस्यीय समितीची नेमणूककरण्यात आली असून संबंधित कर्मचा-यांच्या तक्रारी जाणून घेतल्या जात आहेत.

पुणे  - काही आगारप्रमुखांकडून आरामदायी ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी तीन सदस्यीय समितीची नेमणूककरण्यात आली असून संबंधित कर्मचा-यांच्या तक्रारी जाणून घेतल्या जात आहेत.पीएमपीमध्ये काही आगारप्रमुखांकडून लाईट ड्युटी, फिक्स ड्युटी, रजा मंजुरी, वॉशिंग सेंटरवर काम, स्टार्टर ड्युटी यासाठी कर्मचा-यांकडून पैसे घेतले जातात. याबाबत ‘रेट’ निश्चित करण्यात आले आहेत. एका आगार प्रमुखाविरोधात सुमारे ७० हून अधिक कर्मचा-यांनी लेखी तक्रार केली आहे. याबाबतचे ‘आरामदायी ड्युटीसाठी पीएमपीमध्ये रेटकार्ड’ हे वृत्त ‘लोकमत’मध्ये बुधवारी (दि. ३१) प्रसिद्ध झाले. या वृत्ताने पीएमपी वर्तुळात खळबळ उडाली. प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत कर्मचाºयांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी सुरू केली आहे.‘पीएमपी’तील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन सदस्यांच्या समितीमध्ये हडपसर आगारामध्ये जाऊन चौकशी सुरू केली आहे. यावेळी काही कर्मचाºयांचा जबाबही घेण्यात आला आहे. त्यातील काही कर्मचाºयांनी तक्रारींवर ठाम राहत आगारप्रमुखांच्या कामावर आक्षेप नोंदविले आहेत. तर काही कर्मचा-यांनी मात्र तक्रार अर्जावर नजरचुकीने सह्या केल्याचे चौकशीदरम्यान म्हटले आहे. तक्रार अर्जावर ७० हून अधिक कर्मचाºयांच्या सह्या आहेत.या सर्व कर्मचा-यांचा याबाबत जबाब घेतला जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. अद्याप तक्रारींबाबत एकही पुरावा समोर आलेला नाही. आगारप्रमुखांकडून पैसे घेतले जात असले तरी त्याबाबतचे पुरावेही मिळणे आवश्यक आहे.आगारप्रमुखांकडून पैसे घेतले जात असल्याबाबत कर्मचाºयांच्या तक्रारीबाबत चौकशी सुरू करण्यातआली आहे. त्यासाठी तीन सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे.- नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,पुणे महानगर परिवहन महामंडळ 

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणे