शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

PMPML: पीएमपीकडून एक बसमार्ग पूर्ववत, तीन बसमार्गांचा विस्तार व एका बसमार्गामध्ये बदल

By नितीश गोवंडे | Updated: May 24, 2023 17:10 IST

धनकवडी ते शिवाजीनगर मार्ग पूर्ववत सुरू होणार....

पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार बसमार्ग क्र. २६ – धनकवडी ते शिवाजीनगर (मार्गे- स्वारगेट, टिळक रोड, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रोड) हा बसमार्ग पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. तसेच बसमार्ग क्र. ५०, ८८ व ३७६ या तीन बसमार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. याचबरोबर बसमार्ग क्र. ३११ – पिंपरीगाव ते पुणे स्टेशन या मार्गात बदल करून मोरवाडी चौक, मासुळकर कॉलनी, वायसीएम हॉस्पिटल, खडकी बाजार मार्गे करण्यात येत आहे. हे सर्व बदल उद्यापासून लागू होणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनातर्फे देण्यात आली.बसमार्गांचा तपशील खालीलप्रमाणे..- मार्ग क्रमांक २६ – धनकवडी ते शिवाजीनगरमार्गे - स्वारगेट, टिळक रोड, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रोडबस संख्या – २वारंवारिता – ५५ मिनिटे

- मार्ग क्रमांक ५० – शनिवारवाडा ते सिंहगड पायथाया मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे शनिवार वाड्यापर्यंत करण्यात आला आहे.बस संख्या – ४वारंवारिता – ५० मिनिटे

- मार्ग क्रमांक ८८ – अप्पर ते मेडी पॉईंटया मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे अप्पर डेपो पर्यंत करण्यात आला आहे.बस संख्या – २वारंवारिता – १ तास १० मिनिटे

- मार्ग क्रमांक ३७६ – मनपा भवन ते पिंपरीगावया मार्गाचा विस्तार मासुळकर कॉलनी च्या पुढे पिंपरी गाव पर्यंत करण्यात आला आहे.बस संख्या – २वारंवारिता – १ तास ३० मिनिटे

- मार्ग क्रमांक ३११ – पिंपरीगाव ते पुणे स्टेशनया मार्गात बदल करून मोरवाडी चौक, मासुळकर कॉलनी, वायसीएम हॉस्पिटल, खडकी बाजार मार्गेकरण्यात आला आहे.बस संख्या – २वारंवारिता – १ तास ३० मिनिटे

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड